पाचगणीत जीवन प्राधिकरणाविरोधात नागरिकांचा मोर्चा

Pachagani News 20240222 094913 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहरात गंभीर पाणी टंचाइ निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोंगळ कारभाराविरोधात माजी नगरसेवक हेन्री जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या वतीने मंगळवारी मोर्चा काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात … Read more

मध्यरात्री रिसॉर्टमध्ये ‘छमछम’ सुरू असताना पोलिसांनी टाकली धाड; 6 डॉक्टरांसह 4 तरुणी रंगेहाथ पकडल्या

Crime News 20231213 131802 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मध्यरात्री एका रिसॉर्टमध्ये छमछम सुरू असताना अचानक पोलिसांनी छापा टाकला असता यावेळी 4 तरुणींसह 6 डॉक्टर दारुच्या नशेत अश्लिल कृत्य करताना आढळून आले. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत एकूण 8 जणांना ताब्यात घेतलं आहे. सातारा जिल्ह्यात पाचगणी कासवंड येथील स्प्रिंग रिसॉर्टवर मंगळवारी मध्यरात्री पोलिसांनी ही कारवाई केली. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

चक्क ‘तो’ स्मशानभूमीत विकायचा ताडी; पोलीस आले अन् पुढं घडलं असं काही…

Satara News 17 jpg

सातारा प्रतिनिधी । एखादा बेकायदेशीर धंदा करायचं झालं कि तो पोलिसांना माहिती मिळणार नाही अशा ठिकाणी केला जातो. मग ते ठिकाण काय असेल याचा अंदाज देखील लावता येत नाही. परंतु, पोलीस त्यापर्यंत पोहचतातच. मात्र, समोर येत एक धक्कादायक दृश्य कि जे पाहून पोलिसही चक्रावून जातात. अशीच एक कारवाई पाचगणी पोलिसांनी केली. पाचगणी शहरात एकजण ताडी … Read more

पाचगणी येथील टेबललँन्ड पठारावर अतिक्रमण हटवले

Pachagani News 20231010 111456 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पाचगणी गिरीस्थान पालिकेने अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे. आज सोमवारी टेबललॅंन्ड पठारावरील अनधिकृत पत्र्याचे स्टाॅल पालिकेच्या अतिक्रमण विभागाने दुपारी जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकले. यामुळे येथील व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली. ही मोहीम अचानक राबवल्यांने काही काळ तणावाचे वातावरण झाले होते. दरम्यान, काल सकाळी पांचगणी गिरिस्थान पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक मुख्याधिकारी … Read more

Satara News : पाचगणी भिलार वॉटर फॉल्स पॉईंटवरून कार दरीत काेसळली; 3 जण जखमी

Accident News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील तसेच जवळपास महाबळेश्वर इतकेच उंच असलेले आणखी एक थंड हवेचे ठिकाण म्हणजे पाचगणी होय. सध्या सलग चार दिवस सुट्या लागल्यामुळे या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येत आहेत. मात्र, या ठिकाणी अपघाताच्या देखील घटना घडत आहेत. अशीच घटना रविवारी घडली. पुण्याहून महाबळेश्वरला फिरण्यासाठी आलेल्या एक कुटूंबियांची कार पाचगणीच्या भिलार वॉटर … Read more

पावसाच्या संततधारेमुळे वेण्णालेक धरणाचा सांडवा लागला ओसंडून वाहू

Vennalek Dam News

सातारा प्रतिनिधी । गेल्या 8 दिवसापासून सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व पाचगणीत पावसाची संततधार सुरु असून पावसाच्या पाण्यामुळे ओढे, नाले खळखळून वाहू लागले आहेत. गेल्या 24 तासात 138 मिली मीटर पावसाची नोंद असून काल शुक्रवारपासून वेण्णालेक धरणाचा सांडवा ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही शहरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. महाबळेश्वर व … Read more