शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून जास्त फायदा मिळवून देतो म्हणत ‘त्यांनी’ 5 जणांची 9 लाख 48 हजारांची केली फसवणूक

Satara News 20240703 211452 0000

सातारा प्रतिनिधी | अलीकडे ऑनलाईन शेअर मार्केटिंगचे नावाखाली अनेकांची फसवणूक करण्याच्या घटना सातारा जिल्ह्यात वाढल्या आहेत. अशीच एक घटना साताऱ्यात घडली असून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून जास्त फायदा मिळवून देण्याच्या अमिषाने पाच जणांची ९ लाख ४८ हजारांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एका महिलेसह दोघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सैफ अहमद नसुरुद्दीन … Read more

दुकानदारांची फसवणूक करणारी ठाण्यातील टोळीस महाबळेश्वर पोलिसानी केली अटक

Crime News 20 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील दुकानदारांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या ठाणे येथील एका टोळीस महाबळेश्वर पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली. या टोळीतील तिघांच्याकडून एक दुचाकी, ५ मोबाइल, खरेदी केलेल्या वस्तू, असा सुमारे ४८ हजार ३५० रुपये असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सचिन राजू साळुंखे (वय २०, रा. कोकबन, ता. रोहा, जि. रायगड, सध्या रा. … Read more

कामगारांच्या PF, SIचे पैसे वळवले प्रेयसीच्या खात्यावर, संशयिताला अटक अन् पोलिस कोठडी

CRIME NEWS 20240224 090259 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | एका कंपनीत पर्यवेक्षक आणि अकाउंटचे काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्याचा कारनामा समोर आला आहे. त्याने कंपनीच्या कामगारांचे पीएफ आणि एसआयचे १५ लाख रुपये चक्क आपल्या प्रेयसीच्या बॅंक खात्यावर वळवले.. ही घटना उघडकीस आल्यानंतर मंगेश रमेश दुदकर (रा. संगमनगर, सातारा) याला फसवणुकीचा गुन्ह्यात सातारा शहर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. सातारा … Read more

चुकून 3 हजार रुपये ऑनलाईन गेलेले पैसे मागितले म्हणून ‘तिनं’ थेट ‘त्याला’ दिली धमकी; पुढं घडलं असं काही…

Satara Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवताना प्रत्येकजण खूप काळजी घेत असतो. अगदी डोळ्यात तेल घातल्याप्रमाणे ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा फोन नंबर, पैसे तसेच पासवर्ड चेक करतो. मात्र, चुकून जर एखाद्याला पैसे गेलेच तर ते मागे मिळवण्यासाठी खूप आटापिटा करावी लागते. परंतु, या सर्व गोष्टींमध्ये जर समोरची व्यक्ती समजून घेणारी नसेल तर भांडणही होण्याची … Read more