बनावट ॲपच्या माध्यमातून तरुणाला 13 लाख रुपयांचा गंडा

Satara News 25

सातारा प्रतिनिधी । खासगी कंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या पळशी येथील एका युवकाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याकरिता ॲप डाउनलोड करायला लावले. अशा प्रकारे सायबर चोरट्यांनी एका युवकास तब्बल १३ लाख ३९ हजार ७७० रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याची घटना खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे घडली आहे. पंकज महादेव चव्हाण, असे गंडा घातलेल्या तरुणाचे नाव आहे. माहिती … Read more

ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे महिला डॉक्टरची फसवणूक, 35 लाखांना घ्टला गंडा; तिघांवर गुन्हा दाखल

Satara Crime News 20240705 200451 0000

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील महिला डाॅक्टरची ऑनलाईन ट्रेंडिंगच्या माध्यमातून सुमारे ३५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा येथील एका महिला खासगी डाॅक्टरने तक्रार दिलेली आहे. … Read more

दुकानदारांची फसवणूक करणारी ठाण्यातील टोळीस महाबळेश्वर पोलिसानी केली अटक

Crime News 20 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील दुकानदारांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या ठाणे येथील एका टोळीस महाबळेश्वर पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली. या टोळीतील तिघांच्याकडून एक दुचाकी, ५ मोबाइल, खरेदी केलेल्या वस्तू, असा सुमारे ४८ हजार ३५० रुपये असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सचिन राजू साळुंखे (वय २०, रा. कोकबन, ता. रोहा, जि. रायगड, सध्या रा. … Read more