लोणंदला आज कांदा लिलाव बंद राहणार, नेमकं कारण काय?

Lonanda Onion News jpg

सातारा प्रतिनिधी । लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज गुरुवारी कांद्याच्या बाजारात कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय लोणंद मार्केट यार्डातील कांदा व्यापाऱ्यांनी घेतला आहे. किरकोळ कारणांवरून कामगार व व्यापारी यांच्यात झालेल्या समज-गैरसमजामुळे हा निर्णय घेतला असल्याचे कारण सांगितले जात आहे. त्यामुळे आज बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या कांद्याचे लिलाव होणार की नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे. लोणंद … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या चोरीचा टेम्पो चालकच निघाला मास्टरमाईंड

20231206 211520 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पुणे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याला कांदाच्या विक्रीतून मिळालेली १८ लाख ६० हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग चोरी करणाऱ्या तीन युवकांना २४ तासाच्या आत अटक करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. त्यांच्याकडून चोरी केलेली १७ लाख ९९ हजार ४० रुपये रोख रक्कम त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे. … Read more

साताऱ्याजवळ कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यात आलं पाणी; एक क्षणात 18 लाखांची रोकड…

Satara Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या शेतात राबणारा शेतकरी अनेक कर्णनै संकटात ये आहे. जास्त पिकाचे उपोलादां घेतले कि त्याला दर कवडीमोल मिळत आहे. तर हातातोंडाशी पीक आल्यास अवकाळी पाऊस कोसळून पिकांचे नुकसान होत आहे. दरम्यान, एक कांदा उत्पादक शेतकऱ्याने आपले कांदे बेळगावला विकून तब्बल १८ लाख कमवले होते. ते पैसे घेऊन मोठ्या आनंदात तो घरी परतत … Read more