साताऱ्यात पोषण अभियान अंतर्गत पोषण मेळावा उत्साहात
सातारा प्रतिनिधी | केंद्र शासनाच्या पोषण अभियान अंतर्गत पोषण माह दि. 1 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत दरवर्षीप्रमाणे पोषण विषयक विविध कार्यक्रमाचे आयोजन करून व वेगवेगळे उपक्रम घेऊन पोषणाची लोक चळवळ (जन आंदोलन) उभे करण्याकरिता अतिशय उत्साहात राबविण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने पोषण अभियानांतर्गत साताऱ्यात नुकताच पोषण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याचे … Read more