रेल्वे रूळाखालून सोयीच्या रस्त्यासाठी नडशीकर आग्रही; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत सकारात्मक निर्णय

Karad News 20240919 084231 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील नडशी, उत्तर कोपर्डे येथील रेल्वेमार्ग रूंदीकरणात गेट क्र. 95 येथील रस्त्याच्या प्रश्नाबाबत सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली व रेल्वे अधिकारी सुरेश पाखरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांनी रेल्वे प्रशासनाने केलेल्या सर्व्हेच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाला सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. … Read more