सातारा जिल्ह्यात विशेष आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करण्याबाबत नोडल अधिकाऱ्यांकडून सूचना

Satara News 62

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, मतदारांना मतदानादिवशी जास्तीत जास्त सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी बुधवारी (दि. २०) मतदानादिवशी महिला, युवा, दिव्यांग संकल्पना (थीम) वापरुन सामाजिक, ऐतिहासिक, भौगाेलिक वारशास अनुसरुन विशेष आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात येणार आहे. याबाबत विधानसभा निवडणूक स्वीप कार्यक्रमाच्या नोडल अधिकाऱ्यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप कार्यक्रमाच्या नोडल अधिकारी अर्चना … Read more

निवडणूक कर्तव्यावरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना चक्रीका ॲप बंधनकारक : निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे

Karad News 44

कराड प्रतिनिधी । विधानसभा सार्वत्रिक निवडणूक बुधवार दि. २० नोव्हेंबर रोजी होत आहे. सदर निवडणूकीसाठी कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात येत असून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी नियुक्त सर्व निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना चक्रिका ॲप  डाउनलोड करणे बंधनकारक आहे, अशी माहिती कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी आज सेक्टर ऑफिसर्स यांच्या प्रशिक्षणावेळी … Read more

विधानसभेची 26 नोडल अधिकाऱ्यांवर कामाची जबाबदारी; 18 हजार कर्मचाऱ्यांकडून दररोज काम

Karad News 18

सातारा प्रतिनिधी | प्रत्येक मतदाराला आपला हक्क बजावता यावा, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी प्रशासनाचे १८ हजार कर्मचारी राबत आहेत. अनेक बाबींची पूर्तता करण्यासाठी कर्मचारी रात्रीचा दिवस करत आहे. मतदानाची तारखी येईपर्यंत ही धांदल आणखी वाढत आहे. त्यामुळे मतदारांनीही हे परिश्रम सार्थक होण्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याची … Read more