मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा मिळणार ज्येष्ठांचा आधार, 3 हजार रुपये होणार थेट खात्यावर जमा

Satara News 44

सातारा प्रतिनिधी । सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरीकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना लागु करण्यात आलेली आहे. या योजनेत जिल्हयातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य साधणे/उपकरणे खरेदी करणे करीता तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. … Read more

‘वयोश्री’ अंतर्गत ज्येष्ठांना साधने, उपकरणासाठी मिळणार 3 हजार रुपये

Satara News 74

सातारा प्रतिनिधी । ६५ वर्षांवरील किंवात्यावरील वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहाय्य करण्यासाठी शासनाने राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यास सुरुवात केली आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना ३ हजार रुपये शासनाकडून दिले जाणार आहेत. या योजनेच्या लाभासाठी शासनाकडून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे. शासनाकडून … Read more

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेण्याचे सहायक आयुक्तांचे आवाहन

Satara News 20240709 090754 0000

सातारा प्रतिनिधी | राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणा-या दिव्यांगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य साधणे, उपकरणे खरेदीसाठी तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्रद्वारे मानसिक स्वास्थ अबाधित ठेण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज … Read more

प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी महाविद्यालयांना ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ; ‘समाज कल्याण’च्या सहायक आयुक्तांकडून आवाहन

Satara News 14 1

सातारा प्रतिनिधी । शिष्यवृत्ती व व्यावसायिक पाठ्यक्रमास शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह निर्वाह भत्ता या योजनेचे अनु. जाती प्रवर्गातील महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नुतनीकरण (Renewal) व नवीन अर्ज नोंदणी (Fresh) दि. 11 ऑक्टोंबर 2023 पासून सुरूवात करण्यात आलेली आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयास संकेतस्थळाद्वारे तसेच समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय पात्र विद्यार्थ्यांचे सदर संकेतस्थळावरुन अर्ज भरुन मंजुरीस्तव सादर … Read more

शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास महाविद्यालयांना ‘या’ तारखेपर्यंत मुदत; ‘समाज कल्याण’च्या सहायक आयुक्तांकडून महत्वाची माहिती

Satara News 59

सातारा प्रतिनिधी । शिष्यवृत्ती व व्यावसायिक पाठ्यक्रमास शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह निर्वाह भत्ता या योजनेचे अनु. जाती प्रवर्गातील महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नुतनीकरण व नवीन अर्ज नोंदणी सुरूवात करण्यात आलेली आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयास संकेतस्थळाव्दारे तसेच समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय पात्र विद्यार्थ्यांचे सदर संकेतस्थळावरुन अर्ज भरणे आवश्यक आहे. याबाबत विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची संधी उपलब्ध व्हावी … Read more

बाल लैंगिक अत्याचाराविषयी आश्रमशाळांमध्ये जाणीव जागृत होणे काळाची गरज : नितीन उबाळे

Satara News 73 jpg

सातारा प्रतिनिधी । बाल लैंगिक अत्याचाराविषयी आश्रमशाळांमध्ये जाणीव जागृती होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय सातारा चे आयुक्त नितीन उबाळे यांनी केले. सुवर्धिनी फाऊंडेशन, सातारा व इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी नुकतीच पोक्सो कायदा जागृती व प्रशिक्षण कार्यशाळा या … Read more

जिल्ह्यातील तृतीय पंथीयांसाठी 11 तालुक्यात विशेष शिबीराचे आयोजन

Satara News 40 jpg

सातारा प्रतिनिधी । तृतीयपंथीय व्यक्तींचे हक्कांचे संरक्षण व कल्याण या योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना विहीत नमुन्यात प्रमाणपत्र/ओळखपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी सातारा जिल्ह्यातील तालुकास्तरावर समाज कल्याण विभागाच्या वतीने विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. समाज कल्याण विभागाच्या वतीने सातारा जिल्ह्यातील ११ तालुक्यात हे शिबीर घेण्यात येणार आहे. त्यामध्ये पाटण तालुका दि. 13 … Read more

ग्रामपंचायत निवडणुकीतील ‘या’ उमेदवारांना 30 नोव्हेंबर अखेर जाहिरनामा सादर करण्याचे आदेश

Satara News 10 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यामध्ये राखीव जागेवर निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी समितीकडे ऑक्टोंबर 2023 मध्ये अर्ज सादर केलेले आहेत. सदर अर्जावर संबंधित निवडणुकांमध्ये निवडून आले आहेत किंवा कसे याबाबत प्राप्त झालेल्या प्रस्तावाची समितीने छाननी केल्यानंतर उमेदवार हे आरक्षित (मागासप्रवर्ग) जागेवर निवडून आले नसल्याचे आढळून आले. … Read more

तृतीय पंथीयांनो समस्या असल्यास करा ‘या’ नंबरवर Call, मिळेल तत्काळ मदत! साताऱ्यात विशेष हेल्पलाईन कक्ष सुरु

Transgender News jpg

कराड प्रतिनिधी । शरीराने स्त्रियांसारख्या दिसत असल्या तरी त्या सर्वसामान्य स्त्रीसारख्या विवाह करू शकत नाही. तर पुरुषा सारखे मेहनत करू शकत नाही. टाळ्या वाजवून पैसे मागने आणि त्या बदल्यात आशीर्वाद दिला जातो. पूर्वीच्या काळी त्यांना समाजाकडून हिणवले जात असे. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. त्यांनाही समाजात मान दिला जातोय. आणि आता तर त्याच्या समस्या व … Read more