आगामी पंचवीस वर्षे तरी अजित पवारांना पर्याय नाही – नितीन पाटील

Satara News 20240917 083920 0000

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव तालुका नागरी सत्कार समितीच्या वतीने खासदार नितीन पाटील यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राजकारणात दिशा चुकवू नका. दिशा चुकली की राजकारणाला फुलस्टॉप लागतो. अडचणी असतील तरी आपण बसून मार्ग काढू. परंतु, आता दिलेला शब्द काही झाले तरी पाळणारे एकमेव नेतृत्व म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. आगामी २५ वर्षे तरी … Read more

सातारा जिल्हयाला मिळणार आणखी एक खासदार; नितीनकाका पाटील राज्यसभेसाठी आज अर्ज भरणार

Satara News 20240821 073009 0000

सातारा प्रतिनिधी | लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार उभा राहील आणि राज्यसभेची उमेदवारी नितीन पाटील यांना दिली जाईल, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. त्यानुसार त्यांनी केलेल्या माहितीनुसार सातारची राज्यसभेची जागा भाजपने त्यानं दिली असून या जागेवर आता नितीन काका पाटील यांची वर्णी लागली आहे. दरम्यान, नितीन पाटील … Read more

उदयनराजेंच्या राजीनाम्यामुळं रिक्त झालेली राज्यसभेची रिक्त जागा कुणाला मिळणार?, देवेंद्र फडणवीसांनी दिले ‘हे’ स्पष्ट संकेत

Satara News 20240810 071548 0000

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील भाजपाच्या पक्ष कार्यालयाच्या इमारतीचं भुमीपूजन शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. उदयनराजेंच्या राजीनाम्यामुळं रिक्त झालेली जागा राज्यसभेची जागा अजित पवार गटाला मिळणार असल्याचं स्पष्ट संकेत फडणवीसांनी दिले. सातारा लोकसभा मतदार संघात उदयनराजे भोसलेंच्या माध्यमातून प्रथमच भाजपचा खासदार निवडून आला. त्यांची राज्यसभेची रिक्त झालेली जागा अजित पवार गटाला मिळेल, असे स्पष्ट … Read more

‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar News 20240505 000044 0000

सातारा प्रतिनिधी | शब्दाला पक्का, वक्तशीर आणि स्पष्टवक्ता म्हणून अजितदादांना ओळखलं जातं. शनिवारी वाईतील सभेत बोलताना उदयनराजेंना निवडून द्या, नितीन पाटलांना खासदार करतो. मी शब्द पाळला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, असं जाहीर वक्तव्य त्यांनी केलं. महायुतीचे उमेदवार उदयनराजेंना निवडून दिलं तर जूनमध्ये नितीन पाटील यांना राज्यसभेचा खासदार करतो. जर शब्द पाळला नाही तर … Read more

‘लोकसभे’च्या आखाड्यात अभिजित बिचुकलेंनी थोपटले दंड; भरला उमेदवारी अर्ज

Satara News 20240419 173924 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभेच्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांसह वाजतगाजत उदयनराजे भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज नुकताच दाखल केला आहे. त्यानंतर आता शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले या दोघांच्या विरोधात ‘बिग बॉस’ फेम अभिजित बिचुकले यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीच्या आखाड्यात दंड थोपटले आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दाखल करण्याच्या … Read more

सोशल मीडियावर झळकले अजितदादा गटाचे नितीन पाटलांचे बॅनर

Satara News 20240305 073728 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाला मिळाल्याची चर्चा साताऱ्यात सुरू झाली आहे. तसेच भावी खासदार म्हणून लोकसभेसाठी अजितदादा गटातून इच्छुक असलेल्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांचे भावी खासदार म्हणून बॅनरही सोशल मीडियावर झळकू लागले आहेत. अजितदादा गटाला जागा मिळाल्याची चर्चा सातारा लोकसभेची जागा महायुतीत … Read more

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अमृत महोत्सव समारंभास कराडच्या प्रीतिसंगमावरून ‘यशवंत ज्योती’ने प्रारंभ

Karad News 1 1 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मंगळवार दि. 15 ऑगस्ट रोजी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला कराड ते सातारा अशी नेण्यात येणारी यशवंत ज्योत कराडच्या प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, जेष्ठ संचालक विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते प्रज्वलित … Read more