आ. नितेश राणेंवर कायदेशीर कारवाई करणार का? आयजी सुनील फुलारींची हतबल प्रतिक्रिया

Satara News 20240909 175824 0000

सातारा प्रतिनिधी | वादग्रस्त वक्तव्य आणि प्रक्षोभक भाषण करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या भाजपा आमदार नितेश राणेंवर कायदेशीर कारवाई होणार का, या प्रश्नावर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सावध आणि तितकीच हतबल प्रतिक्रिया दिली आहे. ‘असं कही घडल्याचा प्रसंग माझ्यापर्यंत आलेला नाही’, असं आयजी फुलारींनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. भाजपा आमदार नितेश राणे … Read more

आगाशिवनगर मारहाण प्रकारणी नितेश राणे आक्रमक; थेट पोलिस प्रशासनाला दिला ‘हा’ इशारा

Karad News 29

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील आगाशिवनगरात दोन समाजाच्या व्यावसायिकांमध्ये मारहाण झाल्याची घटना सोमवार, दि.१२ रोजी रात्री घडली होती. या घटनेनंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मारहाण झालेल्या संबंधित पवार कुटुंबांची भेट घेतली. गुन्हा नोंद करायला गेलेल्या पवार कुटुंबांला पोलिसांकडून अपशब्द वापरल्याचे समजताच राणेंनी आक्रमक पावित्रा घेत पोलिसांना धारेवर धरले. “एखाद्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे संपूर्ण पोलिस खात्याची … Read more