माऊलींच्या पादुकांचे दर्शन न दिल्याने वारकऱ्याचे ठिय्या आंदोलन

Phaltan News 1

सातारा प्रतिनिधी । मोठ्या भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी सर्वत्र साजरी करण्यात आली. सातारा जिल्ह्यात माऊलींच्या परतीचे स्वागत जल्लोषात करण्यात आले. माऊलीची पालखी पंढरपूरला दर्शन घेतल्यानंतर परती सुरु झाला. परतीच्या प्रवासामध्ये नीरा नदीवरती वारकऱ्यांमध्ये व विश्वस्तांमध्ये वाद निर्माण झाल्याची घटना आज नुकतीच घडली आहे. सुमारे अर्ध्या तासापूर्वी माऊलींच्या पादुकांचे रथाच्या मागील वारकऱ्यांना दर्शन न दिल्याने रथाच्या … Read more

फरसाण विक्रेता परप्रांतीय युवकानं नीरा नदी पात्रात टाकली उडी; पुढं घडलं असं काही…

Khandala News 1

सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील नीरा नदी पात्रात परप्रांतीय युवकाने आंघोळ करण्यासाठी उडी टाकली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. सुरेंदर जोहरसिंग शिकरवार (वय 35, मुळ रा.आग्रा उत्तरप्रदेश, सध्या रा.संगमवाडी जि.पुणे) असे मृताचे नाव आहे. याबाबतची मिळालेली माहिती अशी की, शिरवळ येथील ग्रामदैवत श्री अंबिका माता … Read more

अखेर ‘त्या’ युवकाचा मृतदेह सापडला; सारोळा पुलावरून मारली होती उडी

Sarola Bridge News jpg

सातारा प्रतिनिधी । राज्यातील महत्वाच्या अशा असलेल्या पुणे – सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या सारोळा पुलावर मध्यभागी दुचाकी लावत नीरा नदीपात्रात एका युवकाने उडी मारल्याची घटना नुकतीच काही दिवसापूर्वी घडली होती. या प्रकरणी पोलिसांकडून युवकाचा शोध घेतला जात होता. दरम्यान संबंधित युवकाचा मृतदेह शोधण्यात यश आले असून उडी मारलेल्या युवकाचे नाव निलेश महादेव काकडे असे असून तो … Read more

बाॅम्बशोधक श्वान ‘रूद्र’ने केली पालखी मार्गावरील निरा नदी पुलाची तपासणी

Bomb Detection Dog Squad Nira River

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखीचे आज आगमन होत आहे. या पालखी सोहळ्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनानुसार सातारा येथील बाॅम्बशोधक, श्वान पथकाकडून पोलिस श्वानाच्या साह्याने लोणंदच्या निरा नदीवरील पुलाची तसेच मुख्य पालखीतळाची पाहणी करण्यात आली. यावेळी सातारा जिल्ह्यातील … Read more