31 डिसेंबरला बारबाला नाचवल्यास हॉटेलचं लायसन्स रद्द होणार; पोलीस निरीक्षकांचा हॉटेल मालकांना इशारा
सातारा प्रतिनिधी | काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील कास पठार परिसरात एका हॉटेलवर रेव्ह पार्टी झाली. या रेव्ह पार्टीत बारबाला नाचवण्यात आल्या. यावरून वाई तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे चांगलेच आक्रमक झाले आहेत. ३१ डिसेंबर रोजी कोणत्याही नृत्यांगना बारबाला यांना मनोरंजन करण्यासाठी बोलावून पार्टीचे तसेच आयोजन करू नये. पोलिसांच्या सूचनेचे पालन करावे अन्यथा हॉटेल, ढाबा, … Read more