ठाकरे गटाला आणखी एक धक्का; उद्धव ठाकरेंच्या गटातील मोठा नेता जाणार शिंदे सेनेत

Eknath Shinde Shiv Sena Uddhav Thackeray News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या वर्षभरापासून राज्यातील राजकारणात उद्धव ठाकरे यांना अनेक धक्के बसत आहेत. शिंदे गटाकडून ठाकरेंच्या सेनेतील एक-एक नेते फोडले जात आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत 40 आमदार गेल्यानंतर अनेक धक्के उद्धव ठाकरे यांना बसले आहे. आता आणखी एक धक्का ठाकरे यांना बसणार आहे. शिवसेना ठाकरे गटातून आणखी एक नेत्या शिंदे गटात दाखल होणार … Read more