शरद पवारांच्या जिद्दी समर्थक ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांचे निधन

20240314 120127 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे विश्वासू सहकारी सुभाषराव शिंदे (वय ७७) यांचे पुणे येथील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांनी आपल्या निवासस्थानाला ‘जिद्द’ असं नाव दिलं होतं. मात्र, नियतीपुढं सुभाषरावांची जिद्द अखेर हारली. गेल्या काही दिवसापासून सुभाषराव शिंदे आजारी … Read more

अलीकडे खूप वाचाळविरांची संख्या वाढलीय; प्रीतिसंगमावरून अजितदादांची टीका

Karad News 20240312 103736 0000 jpg

कराड प्रतिनिधी | “अलिकडे खूप वेगळ्या प्रकारच्या वाचाळविरांची संख्या वाढलेली आहे. काही पण बोलत असतात, काहीजण कुठे खेकडा म्हणत, कोण वाघ म्हणत, अशा गोष्टी थांबायला पाहिजेत”, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची आज 111 वी जयंती असल्याने यानिमित्त उपुख्यमंत्री अजित पवार यांनी कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या … Read more

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार राहणार उपस्थित

Karad News 20240311 233558 0000 jpg

कराड प्रतिनिधी | संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची आज मंगळवारी (दि .१२ मार्च) रोजी १११ वी जयंती आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी प्रीतिसंगमावर येणार आहेत. रात्री उशिरा त्यांचा दौरा निश्चित झाल्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. प्रशासनाची उडाली तारांबळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कराड दौरा सोमवारी रात्री उशिरा निश्चित झाला. … Read more

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची उद्या साताऱ्यात बैठक

Satara News 77 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उद्या सोमवारी (दि. 11) रोजी महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 2 वाजता साताऱ्यातील येथील राष्ट्रवादी भवनामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले असून इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांची उपस्थिती असणार आहे. या महिन्यात नुकतीच साताऱ्यात सातारा जिल्हा इंडिया आघाडीची बैठकपार पडली होती. … Read more

सातारा लोकसभा जागेसाठी कुणाला उमेदवारी? पुण्यातील बैठकीनंतर जयंत पाटील यांचे महत्वाचे विधान; म्हणाले की….

Satara News 73 jpg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने राज्यातील राजकारण पुरत ढवळून निघालेलं आहे. अशातच सातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीचा उमेदवार कोण असणार? कोणाला मिळणार उमेदवारी? याचा निर्णय अजूनही बाकी असताना आज पुण्यात खासदार शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी दीड वाजता महत्वाची बैठक पार पडली. यावेळी सातारा आणि बीडच्या जागा … Read more

खासदारकीच्या कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार? आजी-माजी सैनिक घेणार लवकरच निर्णायक भूमिका

Satara News 68 jpg

कराड प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीची (Satara Lok Sabha Election 2024) कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील लोकसभेच्या उमेदवाराबाबत अद्याप कोणत्याच वरिष्ठ नेत्यांकडून घोषणा करण्यात आलेल्या नाहीत. महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षातून जेष्ठ नेते श्रीनिवास पाटील व त्यांचे पुत्र सारंग पाटील, माजी मंत्री विक्रमसिह पाटणकर यांचे सुपुत्र सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजित … Read more

मुंबईतील बैठकीत तटकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना; म्हणाले, सातारच्या कार्यकर्त्यांनो कामाला लागा…

Satara News 59 jpg

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीची घोसणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. या घोषणेपूर्वी महायुतीसह महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचा निर्णय घेतला जात आहेत. तसेच लोकसभा मतदार संघावर देखील दावा केला जात आहे. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाकडून दोन लोकसभा मतदार संघावर दावा करण्यात आला आहे. सातारासह माढ्याच्या जागा या गटाकडून मागण्यात आल्या आहेत. … Read more

Satara Lok Sabha 2024 : साताऱ्याच्या उमेदवारी निश्चितीबाबत मुंबईत बैठक सुरु; शरद पवार काय निर्णय घेणार?

Satara News 58 jpg

सातारा प्रतिनिधी । आज साताऱ्यातील इंडिया आघाडीची बैठक अत्यंत हसत खेळत, प्रत्येकाचा विचारविनिमय घेत पार पडली. यामध्ये उमेदवारीचीही चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर खासदार शरद पवार यांनी साताऱ्याला पाठविलेल्या हेलिकॉप्टरमधून चार नेते मुंबईत दाखल झाले. दरम्यान या हेलिकॉप्टर मधील नेत्यांचा व्हिडिओ हा सोशल मीडिया व्हायरल झाला आहे. साताऱ्याच्या उमेदवारीबाबत मुंबईत सातारा जिल्ह्यातील नेत्याच्या उपस्थितीत महत्वाच्या … Read more

‘आम्ही लोकसभेची निवडणूक ‘या’ चार मुद्यांवर लढणार…’; साताऱ्यात पृथ्वीराज बाबांचे महत्वाचे विधान

Satara News 55 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत चर्चा आणि रणनीती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांची आणि निमंत्रित प्रतिनिधींच्या उपस्थितीत आज सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी येथे महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजप आणि मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात एकत्र आलो आहे. महाराष्ट्रात विजयाची खात्री नसल्यानेच त्यांच्याकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्यामुळे तीन पक्षांच्या बैठकीत उमेदवार ठरेल त्याला विजयी … Read more

साताऱ्यात ऐतिहासिक, निसर्ग, जल पर्यटनास येणार वेग; अजितदादांचा पुढाकार

Satara News 20240306 083015 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्यावतीने सातारा जिल्ह्याच्या पश्चिम घाट परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक व निसर्ग पर्यटनस्थळे विकासाला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. 381 कोटी 56 लाख रुपयांच्या आराखड्या संबंधाचा शासन निर्णय मंगळवारी (5 मार्च) जारी करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला असून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका घेतल्या. आणि या … Read more

यशवंतराव चव्हाण यांच्या भारतरत्न पुरस्काराची अजितदादा गटाच्या ‘या’ नेत्यानं केली मागणी

Satara News 2024 03 05T113022.506 jpg

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम यांनी साताऱ्यात नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देशाचे उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री, माजी परराष्ट्र मंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी केली. साताऱ्यात अमित कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, देशाचे उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या … Read more

सोशल मीडियावर झळकले अजितदादा गटाचे नितीन पाटलांचे बॅनर

Satara News 20240305 073728 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाला मिळाल्याची चर्चा साताऱ्यात सुरू झाली आहे. तसेच भावी खासदार म्हणून लोकसभेसाठी अजितदादा गटातून इच्छुक असलेल्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांचे भावी खासदार म्हणून बॅनरही सोशल मीडियावर झळकू लागले आहेत. अजितदादा गटाला जागा मिळाल्याची चर्चा सातारा लोकसभेची जागा महायुतीत … Read more