पवार साहेबांच्या केसालाही धक्का लागला तर…; माणच्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा इशारा

NCP Man Taluka

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांना नुकतीच एक धमकी देण्यात आली. त्यांना देण्यात आलेल्या धमकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी ठिकठिकाणी निषेध आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील माण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दहिवडीत निषेध मोर्चा काढून फलटण चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. यावेळी ‘शरद … Read more

महामार्ग रुंदीकरणाच्या कामाबाबत श्रीनिवास पाटील यांनी दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

Shriniwas Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरण कमामुळे परिसरातील शेतकर्‍यांना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी योग्य नियोजनाने रुंदीकरणाचे काम पूर्ण करावे, पूलाची कामे, सेवा रस्त्याला पडलेले खड्डे, होणारी वाहतूक कोंडी त्या-त्यावेळी सोडवाव्यात. कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूलाचे काम करताना नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. मलकापूर, कोल्हापूर नाका, वारूंजी फाटा येथे … Read more