झाडाणी प्रकरणात शिंदेंनी केलेले आरोप मकरंद पाटलांनी फेटाळले; म्हणाले की…

Satara News 20240621 075620 0000

सातारा प्रतिनिधी | युवक काॅंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी पत्रकार परिषदेत आमदार मकरंद पाटील यांच्यावर झाडाणी येथील प्रकरणात आरोप केले. त्यांच्या आरोपानंतर आमदार पाटील यांनी प्रसिध्दीपत्रक काढत केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. सालोशीतील वळवीवस्तीवर विद्युतीकरण काम जिल्हा नियोजन आराखड्यांतर्गत उपसरंपच विठ्ठल मोरे आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार मंजूर केले होते. याप्रकरणी कोणीही दोषी असल्यास कारवाई … Read more

लोकसभेला माढ्यात भाजप उमेदवाराचा पराभव; मोहिते-पाटलांच्या निलंबनाच्या कारवाईची BJP पदाधिकाऱ्यांकडून मागणी

Satara News 80

सातारा प्रतिनिधी । लोकसभेला माढ्यात भाजप उमेदवाराचा पराभव हा फलटण, करमाळा, सांगोला माढा आदी मतदारसंघात राष्ट्रवादीने आघाडी धर्म पाळला न गेल्यामुळेच झाला आहे. यामुळे आगामी विधानसभेला आम्ही महायुतीचे काम करणार नाही, असा पवित्रा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. सातारा येथे पश्चिम संघटन महामंत्री मकरंद देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या उपस्थितीत नुकतीच एक जिल्हा … Read more

निष्क़्रिय लोकांचे नाव भाजपच्या पहिल्या यादीत आले हे दुर्देव : धैर्यशील मोहिते- पाटील

Satara News 74

सातारा प्रतिनिधी । “माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेनेच मला निवडून द्यावयाचे ठरवले होते. मी लादलेला उमेदवार नव्हतो हा निवडणुकीतील फरक होता. गडकरी यांनी मंत्री म्हणून कधी राजकारण केले नाही. मात्र, त्यांच्यासारख्या नेत्यांचे नाव चौथ्या यादीत जाहीर झाले. पण निष्क़्रिय लोकांचे नाव भाजपच्या पहिल्या यादीत आले हे दुर्देव आहे,” असा टोला माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त खासदार धैर्यशील … Read more

राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शरद पवारांच्या निष्ठावंताची टोलेबाजी; विरोधकांना लगावला टोला

Satara News 20240611 073324 0000

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन काल साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात आमदार शशिकांत शिंदे यांनी चांगलीच टोलेबाजी केली.’मी लढवय्या कार्यकर्ता आहे. शरद पवारसाहेबांनी कसे लढायचे हे सांगितले आहे. कडवी झुंज दिली. थोडा कमी पडलो. पण मी माझ्यासाठी नेत्यासाठी लढलो आहे. तुतारी आणि पिपाणीमधल्या फरकाने हरलो. पण पराभवाला घाबरत नाही. शरद … Read more

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघात ‘या’ आमदारांची झाली सत्वपरीक्षा

Satara News 20240606 120003 0000

सातारा प्रतिनिधी | नुकत्याच झालेल्या सातारा लोकसभा निवडणूक 2024 मध्ये उदयनराजे भोसले यांनी ३२ हजार ७७१ मतांनी शशिकांत शिंदे यांचा पराभव केला. या घटलेल्या मताधिक्यामुळे 6 विधानसभा मतदारसंघात जणू आमदारांची सत्वपरीक्षा झाली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाच्या अटीतटीच्या लढतीत संघर्षमय विजय अखेरच्या दहा फेऱ्यांमध्ये मिळवला आहे. उदयनराजे भोसले यांच्या विजयामध्ये सातारा, कोरेगाव, … Read more

येत्या काळात जिल्हा पुन्हा एकदा पुरोगामी विचारांच्या पाठीशी राहिल : रोहित पवार

Satara News 20240606 101317 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदेंनी चांगला लढा दिला. पण, मताधिक्य न मिळाल्याने त्यांचा थोडक्यात पराभव झाला. दरम्यान, कराड दौऱ्यावर असताना रायगडकडे जाताना आमदार रोहित पवार यांनी काल कोरेगावमध्ये जाऊन शशिकांत शिंदेंची भेट घेतली. तसेच पराभवांच्या कारणे जाणून घेतला. विधानसभेला हे चालणार नाही. येत्या काळात हा जिल्हा पुन्हा एकदा … Read more

अजित पवारांच्या पक्षातील 18 ते 19 आमदार शरद पवारांच्या संपर्कात : रोहित पवारांचा गौप्यस्फोट

Karad News 6

कराड प्रतिनिधी । येत्या काळात महाविकास आघाडीला मोठे यश मिळेल. राज्यात देखील महाविकास आघाडी सत्तेवर येईल. लोकसभा निवडणूकीनंतर अजित पवार गटाचे १८ ते १९ आमदार परतीच्या वाटेवर आहेत. तर ११ ते १२ आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कराड येथे केला. यावेळी त्यांनी एकंदरीत साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचा विजय … Read more

निवडणुकीत पराभवानंतर शशिकांत शिंदेंची ‘ती’ Facebook Post चर्चेत; म्हणाले, “विझलो आज तरी मी…”

Satara News 24

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुकीचा निकाल काल लागला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा महायुती भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी पराभव केला. पराभवानंतर आता शिंदे यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली असून त्यात “विझलो आज जरी … Read more

साताऱ्यात शशिकांत शिंदेंचा पराभव नक्की कसा झाला? ‘ही’ आहेत कारणे

Satara News 20

सातारा प्रतिनिधी । सातारा हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला. कारण या मतदार संघात पवार जो उमेदवार देईल तो येथील मतदार हा निवडून देतोच. मात्र, पवारांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि येथील मतांची विभाजनी झाली. अखेर या मतदार संघात अटीतटीच्या झालेल्या लढतीत उदयनराजेंनी सुरुंग लावला. भाजपकडून उमेदवारी घेत शरद पवारांचे … Read more

शरद पवारांना मोठा धक्का; बालेकिल्ल्यात उदयनराजेंनी फुलवलं कमळ; शिंदेचा पराभव करत झाले विजयी

Satara News 18

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूक २०२४ च्या (Satara Lok Sabha 2024 Result) मतमोजणीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. सुरुवातीपासून आघाडीवर असलेल्या महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा महायुती भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी पराभव करत विजय मिळवला. सातारा लाेकसभा मतदारसंघात मतमाेजणीच्या पहिल्या फेरीपासून पिछाडीवर असलेल्या उदयनराजे भोसले यांनी 15 व्या … Read more

साताऱ्यात मतांची आकडेवारी वाढू लागताच उदयनराजेंना अश्रू अनावर; शशिकांत शिंदेंचं वाढलं टेन्शन

Satara News 17

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूक २०२४ च्या (Satara Lok Sabha 2024 Result) मतमोजणीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. सुरुवातीपासून आघाडीवर असलेले महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे आता पिछाडीवर गेले आहेत. तर महायुतीचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले हे वेगाने मतांचा आकडा घेत आघाडीवर आले आहेत. मताची आकडेवारी वाडु लागल्याने त्यांच्या जलमंदिर … Read more

शशिकांत शिंदेंच्या मतात होऊ लागली घट; उदयनराजेंची कॉलर लागली उडू…

Satara News 16

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूक २०२४ च्या(Satara Lok Sabha 2024 Result) मतमोजणीत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे व महायुतीचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यात काटे कि टक्कर पहायला मिळत आहे. उदयनराजे भोसले पहिल्या फेरीपासून पिछाडीवर होते. आता ते आघाडीवर येऊ लागले आहेत. शशिकांत शिंदे यांना आतापर्यंत 2 लाख 68 हजार … Read more