खासदार शरद पवार आज सातारा दौऱ्यावर, कृष्णाकाठावर होणार राजकीय खलबतं

Satara News 20240922 070228 0000

सातारा प्रतिनिधी | खासदार शरद पवार आज (रविवारी) सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर दुपारी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. खासदार शरद पवार आज रविवारी (२२ सप्टेंबर) रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त सातारा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते … Read more

कोकणातील जन सन्मान यात्रेत अजितदादांनी सांगितला लाडक्या बहिण योजनेतील पठ्ठ्याचा तो किस्सा…

Aacident News 20240921 151102 0000

सातारा प्रतिनिधी | उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज कोकणात दाखल झाली या यात्रेत अजित पवारांनी सातारा जिल्हयातील एका पठ्याने बायकोचे वेगवेगळे 28 फोटो काढले. एक पँट शर्ट, एक सहावारी, नववारी, लांब केस, मोठे केस असे फोटो काढले आणि 28 त्रिक पैसे बायकोच्या खात्यावर घेतली. लगेच आम्हाला कॉम्पुटरवर कळलं … Read more

बोगस नोंदणी करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई मागणीसाठी शरद पवार गटाकडून कराडात निवेदन

Karad News 20240920 193019 0000

कराड प्रतिनिधी | २५९ कराड-उत्तर विधानसभा मतदार सघात मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रमांतर्गत झालेली बोगस मतदार नोंदणी रद्द झाली पाहिजे व बोगस नोंदणी करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी करत कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षच्या वतीने मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आज निवेदन देण्यात आले. यावेळी यावेळी सातारा जिल्हा … Read more

जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून 29 जणांची विधानसभेसाठी दंड थोपटण्याची तयारी!

Sharad Pawar News 20240920 095805 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असणाऱ्यांची नावे मागविण्यात आली होती. त्यानुसार २९ जणांनी विविध मतदारसंघासाठी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. जिल्ह्यात विधानसभेचे एेकूण आठ मतदारसंघ आहेत. त्यातील ७ मतदारसंघासाठीचे इच्छुक समोर आले आहेत. फलटण या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून … Read more

मराठा आरक्षणप्रश्नी संभ्रम निर्माण करून राजकीय पोळी भाजून घेण्याचे सरकारचे काम – शशिकांत शिंदे

Satara News 20240919 102805 0000

सातारा प्रतिनिधी | मनोज जरांगे- पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. कोणत्याही समाजाच्या नेत्याला आंदोलनास बसण्याची हौस असते काय? सरकार म्हणून तुम्ही दिलेल्या ग्वाहीची अंमलबजावणी व्हावी, एवढीच आंदोलकांची अपेक्षा असते. नक्की आरक्षण कसे देणार, हे सरकारनेच जाहीर करायला हवे. आरक्षणाच्या बाजूला असल्याची भूमिका विरोधकांनी आधीच स्पष्ट केली आहे. पन्नास टक्क्यांच्या वरील आरक्षण … Read more

रामराजेंमुळे तालुक्याचा कायापालट : प्रितसिंह खानविलकर

Satara News 20240918 123334 0000

सातारा प्रतिनिधी | “आजवर तालुक्यात जल क्रांती, औद्योगिक क्रांती व फलटण तालुक्याचा कायापालट हा श्रीमंत रामराजे यांनी केला आहे! हे संपूर्ण तालुक्याला ज्ञात आहे. माजी नगरसेवक अनुप शहा यांनी भान ठेवून आरोप करावेत. आमच्या नेत्यांवर केलेली टीका आम्ही सहन करणार नाही”; असे मत राजे गटाचे कट्टर समर्थक प्रितसिंह खानविलकर यांनी व्यक्त केले. यावेळी खानविलकर म्हणाले … Read more

आ. शशिकांत शिंदे हे फरार गुन्हेगार, खोट्या प्रतिज्ञापत्रावर त्यांनी वाशीमध्ये 6 कोटींचं घर घेतलं; आ. महेश शिंदेंचा गंभीर आरोप

Satara News 20240916 201554 0000

सातारा प्रतिनिधी | विधान निवडणुकीच्या तोंडावर कोरेगाव विधानसभा मतदार संघात आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहचले आहेत. कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी शरद पवार गटाचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. कोरेगावचे आमदार पोलिसांना हाताशी धरून सुडबुध्दीने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तडीपार करायला लावत असल्याचा आरोप आ. शशिकांत शिंदे यांनी केला … Read more

अजित पवार समाधानी नव्हते, म्हणून ते मकरंद पाटील यांच्यासमवेत आमच्यासोबत; शंभूराज देसाईंच्या उत्तरावर मकरंद आबांची पंचाईत

Satara News 20240911 201546 0000

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या एका उत्तरामुळे मकरंद पाटील यांची चांगलीच पंचाईत झाली. “अजित पवार राष्ट्रवादीत समाधानी नसल्यामुळेच मकरंद आबांना घेऊन महायुतीत आल्याचे देसाई यांनी सांगताना शेजारी बसलेल्या मकरंद आबांना ‘होय ना आबा?’ असे विचारताच आ. पाटील यांची मात्र अडचण झाली. एकेकाळी खासदार शरद पवार यांचे एकनिष्ठ … Read more

दहावा, तेराव्याच्या कार्यक्रमांना असे अनेक कावळे फिरतात…; नाव न घेता शिंदेंच्या आमदाराची पवारांवर टीका

Political News 20240910 132451 0000 1

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता आज निशाणा साधला आहे. “दहावा आणि तेराव्याच्या कार्यक्रमांना असे अनेक कावळे फिरतात. त्याने काही फरक पडत नाही. ते फक्त प्रसाद उचलतात अन् निघून जातात,” अशी टीका आमदार शिंदे यांनी केली. आमदार … Read more

फक्त तीनच महिने थांबा, महाविकास आघाडी सरकार येईल; शरद पवारांचे महत्वाचे विधान

Satara News 20240907 100251 0000

सातारा प्रतिनिधी | फक्त तीनच महिने थांबा, महाविकास आघाडीच्या माध्यमातून खटाव-माणचे चित्र बदलेल. येथील सर्व पाणी योजना पूर्णपणे मार्गी लावतो. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ग्रामविकासाचा दृष्टिकोन रयत शिक्षण संस्थेच्या सर्वच शाखांमधून आम्ही पुढे नेला, असे प्रतिपादन खासदार शरद पवार यांनी केले. निढळ, ता. खटाव येथील हनुमान विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर … Read more

लाडकी बहीण योजनेवरुन शंभूराज देसाईंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुनावल; म्हणाले की,

Satara News 20240906 161950 0000

सातारा प्रतिनिधी | राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर लाडकी बहीण योजनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत कुठेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नसल्यमुळे आता शिंदे गटाच्या नेत्यांकडून जाहीर नाराजी व्यक्त केली जात आहे. शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी हे आम्हाला खटकलं असल्याचं म्हणत अजित पवार गटावर जाहीर नाराजी … Read more

साताऱ्यात लाडकी बहीण योजनेच्या जाहिरात होर्डिगवरून उपमुख्यमंत्री अजितदादांचा फोटो गायब

Satara News 20240906 095708 0000

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारने महिलांना आर्थिक सहाय्य केले. या योजनेतील पैशांच्या वाटपानंतर आता योजणेवरून श्रेयवाद रंगला आहे. याचेच उदाहरण हे साताऱ्यात पहायला मिळतेय. ज्या अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरीम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहिण योजनेची घोषणा केली त्यांचाच फोटो सातारा शहरातील पोवई नाक्यावर लावण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेची जाहिरात … Read more