सोशल मीडियावर झळकले अजितदादा गटाचे नितीन पाटलांचे बॅनर

Satara News 20240305 073728 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाला मिळाल्याची चर्चा साताऱ्यात सुरू झाली आहे. तसेच भावी खासदार म्हणून लोकसभेसाठी अजितदादा गटातून इच्छुक असलेल्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांचे भावी खासदार म्हणून बॅनरही सोशल मीडियावर झळकू लागले आहेत. अजितदादा गटाला जागा मिळाल्याची चर्चा सातारा लोकसभेची जागा महायुतीत … Read more

महायुतीच्या पुण्यातील बैठकीचं जानकरांना निमंत्रणच नाही

Satara News 2024 03 04T122445.741 jpg

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून मॅरेथॉन बैठकींचे सत्र देखील सुरू झाले आहे. दरम्यान, पुण्यात आज महायुतीची एक महत्त्वाची बैठक पार पडत असून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यासह महायुतीतील सर्वच घटक पक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मात्र, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव … Read more

खा. शरद पवार गटाच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी ‘या’ व्यक्तीची झाली निवड

Karad News 68 jpg

कराड प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. सातारा जिल्ह्यात यंदा लोकसभा निवडणूकीत जे कोणी उमेदवार खासदारकीसाठी उभे राहतील त्यांच्यात चांगलीच लढत होणार हे नक्की. दरम्यान, निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्यावतीने जिल्ह्यात अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. आज जिल्ह्यात काही पदाधिकाऱ्याच्या निवडी करण्यात आल्या. सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी मलकापूर … Read more

पवार साहेबांचा ‘तो’ व्हिडिओ शेअर करत सातारच्या बच्चनकडून स्तुतीसुमनं

Satara News 2024 03 03T184430.864 jpg

सातारा प्रतिनिधी । बारामतीमध्ये पार पडलेल्या नमो महारोजगार मेळाव्याला एकाच व्यासपीठावर खासदार व ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार, डॉ. नीलम गोरे, मंगलप्रभात लोढा आले. या महारोजगार मेळाव्याच्या व्यासपीठावर भाषणासाठी शरद पवारांचं, अजित पवारांचं आगमन होताच बारामतीकरांनी एकच जल्लोष केला. याठिकाणी घडलेल्या घटनेवरून … Read more

‘मस्जिद परिचय’मधून एकात्मतेची भावना वाढेल : खा. श्रीनिवास पाटील

Karad News 67 jpg

कराड प्रतिनिधी । सांप्रदायिक सदभावना जोपासण्याचा एक भाग म्हणून आज रविवारी कराडच्या शाही जामा मस्जिदीमध्ये सर्व जातिधर्माच्या लोकांसाठी मस्जिद परिचय या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी उपस्थिती लावली. यावेळी खा. पाटील यांनी अजानचा नेमका अर्थ काय? मस्जिदचे महत्त्व काय? मस्जिदमध्ये प्रार्थना कशी केली जाते? याविषयी माहिती घेतली. “कृष्णा … Read more

कराड उत्तरचे आमदार बाळासाहेबांनी थेट अधिवेशनातच सरकारला विचारला प्रश्न

Karad News 49 jpg

कराड प्रतिनिधी । राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) आज दुसऱ्या दिवशी खा. शरद पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. “सहकार कायदा आणण्यामागे सरकारचा काय उद्देश आहे? असा सवाल थेट अधिवेशनात आमदार पाटील यांनी उपस्थित केला. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या पार पडत आहे. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक … Read more

खा. श्रीनिवास पाटलांनी लावली कराड रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती

Karad News 48 jpg

कराड प्रतिनिधी । कराडसह लोणंद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामाचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडला. यावेळी कराड येथे रेल्वे स्टेशनवरती झालेल्या या कार्यक्रमास आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तथा सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी उपस्थिती लावली. “रेल्वेच्या विकासकामांमुळे जिल्ह्याच्या विकासात भर पडणार असून … Read more

पाटणची जनता पुरोगामी विचारांच्या पाठीशी ठाम राहिल – सारंग पाटील

Karad News 47 jpg

पाटण प्रतिनिधी | निवडणूक म्हणजे विचारधारा आणि तत्वाची लढाई असते. या लढाईत पाटणची जनता निष्ठा आणि पुरोगामी विचाराच्या पाठीशी ठामपणे उभी राहिल असा विश्वास राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार गट) आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी व्यक्त केला.     काळोली (ता.पाटण) येथे खा. श्रीनिवास पाटील यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातून मंजूर झालेल्या सभामंडप कामाचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. यावेळी ते … Read more

घारेवाडीत बूथ अध्यक्षांच्या प्रशिक्षण शिबीरात सारंग बाबांनी केला निर्धार

Karad News 44 jpg

कराड प्रतिनिधी । “बूथ कमिटीचे महत्व हे अनन्यसाधारण आहे. याची प्रणाली व प्रक्रिया बूथच्या समन्वयक पदाधिकाऱ्यांनी समजून घेतली पाहिजे. पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खा.शरदचंद्र पवार यांचे विचार तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असा निर्धार केला असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आ. … Read more

साताऱ्यात येताच उपमुख्यमंत्री फडणवीसांचा थोरल्या पवारांवर निशाणा

Satara News 2024 02 25T131634.268 jpg

सातारा प्रतिनिधी । गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजनेचा जल पूजन सोहळा आज आंधळी येथे आयोजित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते सोहळ्यात जलपूजन करण्यात येणार असून आज साताऱ्यात त्यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. “चिन्हाच्या अनावरणासाठी खा. शरद पवार यांना … Read more

साताऱ्यातील NCP भवनसमोर खा. शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून तुतारी चिन्हाचे अनावरण

Satara News 97 jpg

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या शरद पवार गटाला काल गुरुवारी तुतारी हे पक्षचिन्ह मिळाले. यानंतर आज शुक्रवारी साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनसमोर पदाधिकाऱ्यांच्यावतीने चिन्हाचे अनावरण केले. यावेळी ‘आमची तुतारी, विजयाची’ तयारी अशा गगनभेदी घोषणा देखील पदाधिकाऱ्यांनी दिला. तर जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी तुतारी चिन्ह हे विजयाचे प्रतीक असून आम्ही कोणतीही लढाई असो त्यामध्ये विजय हा मिळवणारच, अशी … Read more

खा. श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याने 6 तालुक्यांसाठी 1 कोटी 16 लाख निधी मंजूर

Karad News 35 1 jpg

कराड प्रतिनिधी । खासदार शरद पवार गटाचे नेते तथा सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याने सहा तालुक्यांना भरीव अशा स्वरूपाचा निधी मंजूर झाला आहे. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत सातारा, जावली, कोरेगाव, खटाव, कराड व पाटण तालुक्यातील विविध विकासकामांसाठी १ कोटी १६ लक्ष निधीला मंजूरी मिळाली असून त्यामुळे सदर गावातील विकासकामे … Read more