कोयना पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस; धरणात ‘इतका’ झाला पाणीसाठा

Patan News 4

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर चांगलाच वाढत असून शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नवजा येथे 74 मिलीमीटर पाऊस पडला. तर कोयनानगर येथे 68 आणि महाबळेश्वरला 60 मिलीमीटरची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोयना धरणात यावर्षी प्रथमच आवक सुरू झाली आहे. सध्या साडेपाच हजार क्यूसेक वेगाने पाणी येत आहे. मागील 15 दिवसांपासून पाऊस … Read more

कोयना, नवजा, महाबळेश्वरला पावसाचा जोर वाढला; कोयना धरणात ‘इतका’ TMC झाला पाणीसाठा

Koyna News 4

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात आठ दिवसानंतर पावसाने पुन्हा जाेर धरला आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी सध्या पाऊस पडत असून शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेत 139 आणि महाबळेश्वरात 74 तर नवजा येथे 148 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. कोयना धरणात सध्या 15.61 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. सातारा जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस ७ जूनपूर्वीच दाखल … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; नवजाला झाली सर्वाधिक ‘इतक्या’ पावसाची नोंद

Koyna Rain News 1

पाटण प्रतिनिधी | यावर्षी ६ जूनच्या सायंकाळपासून जिल्ह्यात पावसाने सुरूवात केली. पूर्व आणि पश्चिम भागातही धुवाधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यात सध्या मान्सून सक्रिय झाला असून गेल्या २४ तासांत पश्चिम भागातील कोयनानगर येथे ७१ तर नवजाला सर्वाधिक ९५ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यामुळे कोयना धरणात सध्या १५ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. कोयनानगर, नवजा, … Read more