नवजाचे पर्जन्यमान 4 हजारी; कोयना धरणातील साठा झाला ‘इतका’ TMC

Koyna News 20240730 082436 0000

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरूच असून नवजाच्या पर्जन्यमानाने चार हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला. तर कोयना, नवजाच्या पावसाचीही चार हजार मिलिमीटरकडे वाटचाल सुरू आहे. तर २४ तासांत सर्वाधिक पर्जन्यमान महाबळेश्वरला झाला आहे. त्याचबरोबर कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस असल्याने साठा 85.37 टीएमसीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. सातारा जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून चांगला पाऊस … Read more

नवजात पावसाची जोरदार बॅटींग; 24 तासात ‘इतक्या’ मिलीमीटर पावसाची नोंद

jpg 20230702 124811 0000

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे पावसाने पाठ फिरवली आहे. मात्र, पश्चिम भागात पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळत आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील नवजा येथे गेल्या चोवीस तासात तब्बल 130 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. नवजासह कोयनानगर आणि महाबळेश्वरमधील दमदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात 1 टीएमसीने वाढ झाली आहे. संपुर्ण सातारा जिल्ह्यात दमदार पावसाला … Read more