सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील गावांच्या पर्यटन विकासाच्या अनेक प्रस्तावांना मान्यता
सातारा प्रतिनिधी । पर्यटन क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या हलचाली नियंत्रित करून त्यांचे नियमन करणे व याबाबत राज्य शासनाला सल्ला देणे, स्थानिक पर्यटन व्यवस्थापक, पर्यावरणाला तसेच वन्यप्राण्यांना कोणत्याही प्रकारची हानी अथवा त्रास न देता पर्यटन करणे यावर संनियंत्रण ठेवण्याकरिता 35 सदस्यांची स्थानिक सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सहयाद्री व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्ग पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टीने अनेक … Read more