लोकशाहीच्या वृध्द्धीसाठी तरुणांनी मतदान करावे : जीवन गलांडे

Satara News 79 jpg

सातारा प्रतिनिधी । जगात सर्वांत मोठी व बळकट अशी भारताची लोकशाही आहे. या पूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का कमी होत आहे. हा टक्का वाढविण्यासाठी व लोकशाही वृध्दीगत करण्यासाठी तरुणांनी पुढे येऊन प्रत्येक निवडणुकांमध्ये मतदान करावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी केले. 25 जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त येथील कर्मवीर भाऊराव पाटील इंजीनिअरींग महाविद्यालयात … Read more

पाटणमध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रॅली द्वारे जनजागृती

Patan News 2 jpg

पाटण प्रतिनिधी । राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण विधानसभा मतदार संघामध्ये प्रशासनाच्या वतीने रॅली काढून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली. मतदार यादीचे शुध्दीकरण करताना सुमारे 13 हजार 800 मयत ,दुबार ,स्थलांतरित ,विवाह होऊन परगावी गेलेल्या मतदारांची नावे कमी केली असून सुमारे 12 हजार 300 नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आलेली … Read more

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्ह्यात उद्या विविध कार्यक्रम

Satara News 71 jpg

सातारा प्रतिनिधी | चौदाव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उद्या गुरुवारी दि. २५ रोजी सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रीय मतदार दिन म्हणून लाेकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम साजरा करण्याबाबत सर्वसमावेशक प्रचार- प्रसाराचा आराखडा, जिल्हास्तरीय आयकॉन व्यक्तींचा समावेश, विविध संस्थांची भागीदारी … Read more