स्वातंत्र्य दिन साजरा करताय…; तिरंग्याचे ‘हे’ नियम लक्षात ठेवाच

Karad News 31

कराड प्रतिनिधी । संपूर्ण देशभर हर घर तिरंगा उपक्रम राबवण्यात येत आहे. उद्या गुरुवारी 78 व्या स्वातंत्र्य दिन उत्साहात सर्वत्र साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवयार सातारा जिल्ह्यासह कराड येथेही राष्ट्रध्वज विक्रीचे स्टॉल ठिकठिकाणी बाजारपेठेत उभारण्यात आले आहेत. कराड शर्यत देखील शुक्रवारी कॉलेज, महाविद्यालय परिसरात तसेच बाजारपेठेत ध्वज विक्रीसाठी असल्याने त्याची खरेदी करण्यात आली … Read more

प्लॅस्टिकसह खराब झालेलया राष्ट्रध्वजबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

Satara News 60

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून सर्व राष्ट्रीय कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या दिवशी प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यास बंदी आहे. 15 ऑगस्ट या भारतीय स्वातंत्र्य दिनी प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा तसेच त्याचा अवमान होऊ नये याची दक्षता घ्यावी. तसेच कार्यक्रम झाल्यानंतर इतर ठिकाणी पडलेले … Read more

साताऱ्यात ‘या’ ठिकाणी फडकणार दुसरा 75 फुटी राष्ट्रीय ध्वज; पालिकेनं दिली खर्चासह प्रशासकीय मंजूरी

Satara News 78 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा पालिकेची नुकतीच अर्थसंकल्सपिय सभा पार पडली. या सभेत सातारा शहरातील अनेक विकासकामांसाठी भरघोस निधींची तरतूद करत प्रशासकीय मंजुरी देखील देण्यात आली. या सभेत दुसऱ्या ७५ फुटी राष्ट्रीय ध्वज उभारणीच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे सातारा शहरात जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाली म्हणून ७५ फुटी राष्ट्रीय … Read more

15 ऑगस्ट दिवशी प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Collector Jitendra Dudi News jpg

सातारा प्रतिनिधी । दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट या राष्ट्रीय सणादिवशी, 1 मे महाराष्ट्र दिनी तसेच इतर महत्वाच्या कार्यक्रमांच्या व क्रीडा आयोजनांच्या दिवशी लहान आकारातील कागदी व प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजांची विक्री होते. शालेय विद्यार्थी, लहान मुले, व्यक्ती राष्ट्रभक्ती व उत्साहापोटी हे राष्ट्रध्वज विकत घेतात. परंतू हे ध्वज त्याच दिवशी सायंकाळी अथवा दुसऱ्या दिवशी इतरत्र टाकले जातात. … Read more