पल्स पोलिओ लसीकरणापासून एकही बालक वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Satara news 20240228 094958 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे 3 मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील एकही बालक पल्स पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम सन 2023-2024 अंतर्गत जिल्हा समन्वय समितीची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी श्री. डुडी … Read more

कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात दीड दिवसात गंभीर आजारांच्या 42 बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया

Karad Dr. Paras Kotharis News jpg

कराड प्रतिनिधी | कराड येथील वेणूताई उपजिल्हा रुग्णालयात मुंबईच्या सायन हॉस्पिटलचे प्रसिद्ध बाल चिकित्सा सर्जन डॉ. पारस कोठारी यांच्यासह त्यांच्या 8 जणांच्या टीमकडून हरनिया, जिभेवरील तसेच अंडाशयतील गंभीर स्वरूपाच्या आजाराच्या 42 बालकांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य सेविकांच्यावतीने कराड व पाटण तालुक्यातून 0 ते 18 वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांच्यापैकी … Read more