सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड?; आता ‘या’ योजनेतून बँक खात्यावर 4 हजार रुपये जमा होणार

Satara Farmer News jpg

सातारा प्रतिनिधी । वाढत्या महागाईमुळे यंदाची दिवाळी हि कशी साजरी करायची अशी चिंता सर्वांनाच लागून राहिली आहे. तशीच शेतात घाम गळणाऱ्या शेतकऱ्यांना देखील लागली आहे. मात्र, शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी हि शेतकऱ्यांना गोड जाणार आहे. कारण ग्रामीण भागातील बळीराजाला मदत होण्यास केंद्र शासनाकडून पंतप्रधान किसान सन्मान तर राज्याने ‘नमो’ शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या … Read more

वेळ आली तर लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदी हिटलरप्रमाणे वागतील; डॉ. प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

Prakash Ambedkar targeted Narendra Modi News 20231008 090025 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिटलरने केले ते सगळे करतील यात शंका नाही. दिवाळीपूर्वी अटकसत्र सुरू होणार असून, ते निवडणुकीपर्यंत राहील. गोध्रा हत्याकांड, मणिपूर दंगल घडली, त्याप्रमाणे पुन्हा घडण्याची शक्यता आहे, असा आरोप ‘वंचित’चे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी करीत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. संविधान जनजागृती विचारमंचतर्फे काल अ‍ॅड. प्रकाश … Read more