जिल्ह्यातील आदिवासी कातकरी कुटुंबांना मिळणार महत्वाच्या सुविधा

Satara News 59 jpg

सातारा प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजना (PM-JANMAN) या योजनेची सुरवात दि. १५ डिसेंबरपासून सुरु करण्यात आली आहे. हि योजना प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या हस्ते करण्यात नुकतीच प्रदान करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ९ मंत्रालयांद्वारे ११ विशेष बाबीवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील एकही कुटुंब सर्वेक्षणापासून वंचित राहू … Read more

नरेंद्र मोदी हे देशाला समर्पित आयुष्य देणारे पंतप्रधान : डॉ. भारती पवार

Karad News 16 jpg

कराड प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची झपाट्याने प्रगती होत आहे. जगात २२० कोटी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. हे सर्व पंतप्रधान मोदींमुळे शक्य झाले असून, नरेंद्र मोदींमुळे जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. नरेंद्र मोदींच्या रुपाने भारताला समर्पित आयुष्य देणारा पंतप्रधान लाभला आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय आरोग्य व … Read more

कराडात पंतप्रधानांच्या ‘मन कि बात’ला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारांची उपस्थिती

Karad News 13 1 jpg

कराड प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण रविवार दि. ३१ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता कराड येथील वेणुताई चव्हाण सभागृहात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार प्रमुख उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशातील … Read more

खा. उदयनराजेंसह रणजित नाईक-निंबाळकरांकडून मोदींची भेट; केल्या ‘या’ महत्वाच्या मागण्या

Satara News 5 1 jpg

सातारा प्रतिनिधी । आरक्षणाच्या प्रश्नावर नवी दिल्लीत महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची महत्वपूर्ण बैठक झाली. बैठकीनंतर भाजपाचे राज्यसभा खा. उदयनराजे भोसले आणि माढाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. तसेच धनगर समाजाच्या मागणीनुसार त्यांचे आरक्षण बदलून देण्याची मागणी दोघांनी केली आहे. आरक्षणावर भोसले-निंबाळकरांची … Read more

Vande Bharat Express : ‘वंदे भारत’चा सांगलीला ठेंगा अन् साताऱ्याला थांबा

Vande Bharat Express News jpg

सातारा प्रतिनिधी । वंदे भारत एक्स्प्रेसचे (Vande Bharat Express) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामार्फत मुंबई ते कोल्हापूर दि. 17 डिसेंबर रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे. मात्र, या गाडीला सांगली स्थानकात थांबा न देता सातारा स्थानकावर थांबा देण्यात आलेला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या अनुषंगाने ही महत्वाची बाब आहे. सध्या मुंबई ते कोल्हापूर मार्गावर सुरू असलेल्या सर्व रेल्वे … Read more

…म्हणून प्रकाश आंबेडकर मोदींवर आरोप करतायत; माजी खासदार साबळेंनी सांगितलं नेमकं कारण

Satara News 9 jpg

सातारा प्रतिनिधी । ‘इंडिया’ आघाडीत प्रकाश आंबेडकर यांना कोणी घ्यायला तयार नाही. त्यामुळे सनसनाटी निर्माण करून आपली दखल घेण्यासाठी प्रयत्न प्रकाश आंबेडकर करत आहेत. त्यांचा राजकीय इतिहास पाहिला, तर त्यांना सोबत घ्यायला कोणी तयार नाही. आंबेडकर हे तर्कविसंगत, बेलगाम वक्तव्ये करतात. दृष्ट भावनेने भाजप, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर देखील … Read more

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड?; आता ‘या’ योजनेतून बँक खात्यावर 4 हजार रुपये जमा होणार

Satara Farmer News jpg

सातारा प्रतिनिधी । वाढत्या महागाईमुळे यंदाची दिवाळी हि कशी साजरी करायची अशी चिंता सर्वांनाच लागून राहिली आहे. तशीच शेतात घाम गळणाऱ्या शेतकऱ्यांना देखील लागली आहे. मात्र, शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी हि शेतकऱ्यांना गोड जाणार आहे. कारण ग्रामीण भागातील बळीराजाला मदत होण्यास केंद्र शासनाकडून पंतप्रधान किसान सन्मान तर राज्याने ‘नमो’ शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या … Read more

वेळ आली तर लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदी हिटलरप्रमाणे वागतील; डॉ. प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

Prakash Ambedkar targeted Narendra Modi News 20231008 090025 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिटलरने केले ते सगळे करतील यात शंका नाही. दिवाळीपूर्वी अटकसत्र सुरू होणार असून, ते निवडणुकीपर्यंत राहील. गोध्रा हत्याकांड, मणिपूर दंगल घडली, त्याप्रमाणे पुन्हा घडण्याची शक्यता आहे, असा आरोप ‘वंचित’चे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी करीत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. संविधान जनजागृती विचारमंचतर्फे काल अ‍ॅड. प्रकाश … Read more