पाककला स्पर्धेत ‘ओंड’च्या प्रभावती ठोके ठरल्या नांदगावच्या ‘सिंधू सुगरण’

Karad News 44

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील नांदगाव येथील मातोश्री सिंधुताई विश्वनाथ सुकरे स्मृतीमंच व श्वेता १ ग्रॅम गोल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच भव्य सिंधू सुगरण स्पर्धा नुकतीच पार पडली. पौष्टिक तृणधान्यापासून बनवलेल्या २०० वर पाककृती घेऊन महिला स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. त्यात ओंड येथील ७५ वर्षाच्या आजी प्रभावती ठोके यांच्या नाचणीचे पट्टू ने प्रथम क्रमांक … Read more

नांदगावात 2 गटात तुंबळ हाणामारी; परस्परविरोधी तक्रारी दाखल, 28 जणांवर गुन्हा

Crime News 20240703 080636 0000

सातारा प्रतिनिधी | तीन महिन्यापुर्वी झालेल्या यात्रेतील किरकोळ भांडणाचा राग मनात धरून दोन गटात लाकडी दांडकी, लोखंडी रॉडचा वापर करून तुंबळ हाणामारीची घटना सातारा तालुक्यातील नांदगाव येथे स्वागत कमानीजवळ दि. १ रोजी रात्री साडे आठच्या सुमारास घडली. यात चार जण जखमी झाले आहेत. परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील एकूण २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

नांदगावच्या सिंधू मोदक महोत्सवात 100 हून अधिक महिला स्पर्धकांचा सहभाग

Nandgaon Modak Mahotsav News jpg

कराड प्रतिनिधी । नांदगाव, ता. कराड येथे गणेशोत्सवानिमित्त मोदक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महोत्सवात मोदक बनवा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 100 हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला. त्यात नांदगावच्या पुनम नरेंद्र पाटील यांचा पानमसाला मोदक भारी ठरला. तर ओंडच्या स्वाती जीवन थोरात यांच्या गव्हाच्या पिठाच्या पौष्टिक मोदकाला दुसरा क्रमांक मिळाला. मातोश्री सिंधुताई विश्वनाथ सुकरे … Read more