माण, वाई, कराड दक्षिणवर शिक्कामोर्तब; मुंबईतील काँग्रेस पार्लमेंटरी बोर्ड बैठकीत निर्णय

Satara News 2024 10 16T114518.079

सातारा प्रतिनिधी | विधानसभेची निवडणूक जाहीर झाली असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसच्या मुंबईतील पार्लमेंटरी बोर्ड बैठकीत जिल्ह्यातील माण, वाई आणि कराड दक्षिण मतदारसंघावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. आता आघाडीतील जागा वाटपावर काँग्रेस कोणते मतदारसंघ लढविणार हे स्पष्ट होणार आहे. सोमवारी आणि मंगळवारी काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक मुंबईत झाली. या बैठकीला … Read more

कोरेगावात महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन

Koregaon News 1

सातारा प्रतिनिधी । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय चक्क कार्यकर्त्यांनी पाण्याने धुतल्याचा प्रकार अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे घडला. या प्रकाराच्या निषेधार्थ आज कोरेगावात महायुतीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी पटोलेंच्या प्रतिमेस जोडे मारले. आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या निषेधार्थ राज्यभर महायुतीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. या … Read more

शेतात जाण्यापेक्षा मुख्यमंत्री शिंदेंनी…; नाना पटोलेंचा कराडात मुख्यमंत्र्यांना टोला

Karad News 20240530 201451 0000

कराड प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरे गावात आज एक शेतात फेरफटका मारतानाचा व्हीडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला. तसेच “परदेशी कशाला जायाचं गड्या…, असं म्हणत या व्हीडिओच्या माध्यमातून त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. त्यांच्या या प्रकारावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना टोला लगावला आहे. “एकनाथ शिंदेंना नजिकच्या … Read more

आयुष्यभर काँग्रेससोबत राहून चव्हाणांनी काँग्रेसचा खासदार आणून ठेवला; साताऱ्यात पटोलेंची घणाघाती टीका

Satara News 2024 02 24T160614.731 jpg

सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्व ओकशा कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असताना महत्वाचे विधान केले तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीकाही केली. लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचे काम जवळपास निश्चित झाले असून ४२ मतदारसंघात महाविकास आघाडी जिंकण्याचा कल आहे, असा दावा करत … Read more