18 पगड जातींतील लोकांना एकत्र करून जनआंदोलन उभे करणार; प्रा. लक्ष्मण हाकेंचा इशारा

Satara News 20240704 071738 0000

सातारा प्रतिनिधी | ओबीसी आरक्षण उपोषणकर्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी बुधवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव, ता. खंडाळा या ठिकाणी भेट दिली. तसेच फुले दाम्पत्याला अभिवादन केले. यावेळी ‘आमचे हक्क, अधिकार टिकले पाहिजेत. ओबीसीचे पंचायत राज आरक्षण, शिक्षण नोकरीचे आरक्षण टिकले पाहिजे. यासाठी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात, विदर्भातील जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन ओबीसी बांधवांशी संवाद साधत … Read more

नायगावातील धरणात पोहायला गेलेल्या आजोबा- नातवाचा पाण्यात बुडून मृत्यू

Death News 20240511 191323 0000

सातारा प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील धरण क्रमांक २ मध्ये पोहायला गेलेल्या मावस आजोबा- नातवाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. रुद्र प्रशांत चव्हाण (वय ८, रा.जांभुळवाडी कात्रज) व प्रशांत शाम थिटे (वय ५०, रा. लक्ष्मी नगर पुणे) अशी नातू व आजोबाची नावे आहेत. याबाबत … Read more

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळी मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन; म्हणाले ‘तर देश 50 वर्षे मागे गेला असता’

Satara News 66 jpg

सातारा प्रतिनिधी । आज महिला भगिनी सावित्रीबाईंच्यामुळेच मुख्य प्रवाहात तर आल्याचं परंतु आपले बांधव आहेत. त्याच्यापेक्षाही एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत हा आपल्या सर्वांसाठी एक अभिमान, गौरव आहे. कारण इतिहासात प्रथमच भारतीय नौसेनेतील एका युद्ध नौकेचा नेतृत्व एक महिला भगिनी करत आहे. सावित्रीबाईंचे आपल्यावर डोंगराएवढे उपकार आहेत. त्यांचे कार्यही डोंगराएवढंच होत. त्याच मोजमाप करता … Read more