तलाठी पदभरती संदर्भात उमेदवारांनी कागदपत्रे व बायोमॅट्रिकसाठी उपस्थित राहावे : नागेश पाटील

Satara News 2024 02 03T124804.007 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयातील तलाठी पदभरती 2023 साठी टि.सी.एस. कंपनीमार्फत घेतलेल्या ऑनलाईन परिक्षेतील गुणवत्तेनुसार जिल्हा निवड समितीने निवड केलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय निवड व प्रतिक्षा यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.satara.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. 23 जानेवारी 2024 रोजी प्रसिध्द केली आहे. सदर निवड व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची जिल्हाधिकारी कार्यालयमार्फत कागदपत्रे तपासणी व टी.सी.एस. कंपनीमार्फत बायोमेट्रीक तपासणी … Read more

राजधानी महासंस्कृती महोत्सवासाठी समन्वयाने काम करावे : नागेश पाटील

Satara News 89 jpg

सातारा प्रतिनिधी । राजधानी महासंस्कृती महोत्सवाचे सातारा येथे दि. ४ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. ज्या ज्या विभागांना जबाबदारी देण्यात आली आहे. त्या विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिल्या. राजधानी महासंस्कृती महोत्सवाचे दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील बोलत होते. या बैठकीला … Read more

ध्वजदिन निधीत योगदान देऊन सैनिकांच्या गौरवात वाटा उचलावा : निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील

Satara News 13 jpg

सातारा प्रतिनिधी । देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी शूर जवानांनी प्राणांची आहुती दिलेल्याबलिदानाचा, त्यांच्या देशसेवेचा गौरव म्हणून ध्वजदिन निधी संकलनास हातभार लावून खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी केले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कायर्कर्म आज पार पडला. यावेळी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, … Read more