ग्रामबीजोत्पादन गाव चिंचणेर निंब पर्यटनाचे गाव म्हणून ओळख निर्माण करावी : तहसीलदार नागेश गायकवाड

Satara News 98

सातारा प्रतिनिधी । चिंचणेर गावाची भोगोलिक संरचना व ग्रामस्थांनी बीजोत्पादनात व सेंद्रिय शेतीत योगदान दिले आहे. त्यांचे योगदान बघता या गावची कृषि पर्यटनाचे गाव म्हणून संपूर्ण राज्यात नाव लौकिक व्हावे यासाठी शासकीय यंत्रणा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही सातारचे तहसीलदार नागेश गायकवाड यांनी दिली. सातारा तालुक्यातील चिंचणेर निंब येथे ग्रामबीजोत्पादन कार्यशाळा ग्रामस्थांच्या वतीने … Read more

दुर्घटना टाळण्यासाठी अधिकारी अ‍ॅक्शन मोडवर; भांबवली, ठोसेघरला भेट

Satara News 20240714 072243 0000

सातारा प्रतिनिधी | पावसाळी पर्यटनाला सुरुवात झाली असून केळवली धबधब्यात बुडून एकाचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर संभाव्य धोका टाळण्याच्या अनुषंगाने प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार नागेश गायकवाड, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी ठोसेघर, कास, भांबवली येथे भेटी देऊन विविध विभागांसमवेत आढावा घेतला. यावेळी त्यांनी विविध उपाययोजनाही सुचवल्या. ठोसेघर परिसरातील मालदेव धरणावर कायमस्वरूपी स्वयंसेवक नेमावा, पाण्यात पर्यटक … Read more