शासन अन् नडशी ग्रामस्थांची झाली संयुक्त बैठक; तीन महिन्यानंतर वादावर पडला पडदा

Karad News 42

कराड प्रतिनिधी | गेल्या तीन महिन्यांपासून नडशी ग्रामस्थ व रेल्वे प्रशासनाच्या वादावर अखेर प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, पोलिस उपाधिक्षक अमोल ठाकूर, रेल्वे प्रशासन व नडशी ग्रामस्थांच्या संयुक्त बैठकीने पडदा पडला. यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश रेल्वे प्रशासन व ग्रामस्थांना समजावून सांगितला. त्यामध्ये आधी पर्यायी मार्गाची व्यवस्था नंतरच बोगद्याचे काम सुरू … Read more