पुसेसावळी दंगली प्रकरणी पिडीत मुस्लिम समाज बांधवांचा आमरण उपोषणाचा इशारा

Khatav News 20240705 073737 0000

सातारा प्रतिनिधी | पुसेसावळी दंगलीच्या दहा महिन्या नंतर ही निरपारधी होतकरू इंजिनियर मुस्लिम तरुणाच्या हत्याकांडास जबाबदार असणाऱ्या बहुतांश दंगलखोरांना आजपर्यंत अटक झाली नाही. प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत असून फरारी आरोपींना तात्काळ अटक करावी, अन्यथा दि. ८ जुलै पासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचे निवेदन पुसेसावळी मुस्लिम समाजाने खटावच्या प्रांताधिकारी, तहसीलदार यांना दिले आहे. निवेदनात … Read more

‘मस्जिद परिचय’मधून एकात्मतेची भावना वाढेल : खा. श्रीनिवास पाटील

Karad News 67 jpg

कराड प्रतिनिधी । सांप्रदायिक सदभावना जोपासण्याचा एक भाग म्हणून आज रविवारी कराडच्या शाही जामा मस्जिदीमध्ये सर्व जातिधर्माच्या लोकांसाठी मस्जिद परिचय या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी उपस्थिती लावली. यावेळी खा. पाटील यांनी अजानचा नेमका अर्थ काय? मस्जिदचे महत्त्व काय? मस्जिदमध्ये प्रार्थना कशी केली जाते? याविषयी माहिती घेतली. “कृष्णा … Read more

कराडातील मुस्लिम समाजबांधवांनी गणेशोत्सवानिमित्त घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Karad News 20230921 142031 0000 jpg

कराड प्रतिनिधी | मोठ्या उत्साहात आपल्या लाडक्या गणरायाचे सर्वांनी उत्साहात आगमन केले. गणेशोत्सवात सर्व समाज बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. हिंदू आणि मुस्लिम बांधव देखील गणेशोत्सव कालावधीत एकत्रित येत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवितात. या वर्षी अनंत चतुर्दशी व मोहंमद पैगंबर यांची जयंती एकाच दिवशी येत आहे. त्यामुळे त्या दिवशी प्रशासनावर मोठा ताण आहे. मात्र, कराड … Read more

आषाढी एकादशीला यंदा ‘कुर्बानी’ नाही; सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावातील मुस्लिम समाज बांधवांचा निर्णय

Bakri Eid Muslim religious

कराड प्रतिनिधी । यावर्षी आषाढी एकादशी आणि मुस्लिम धर्मियांचा बकरी ईद हा सण गुरुवारी (दि.29) रोजी एकाच दिवशी आला आहे. त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी मुस्लिम बांधव कुर्बानी देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशात आषाढी एकादशी दिवशी कुर्बानी न करण्याचा निर्णय सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील मुस्लिम समाज बांधवांनी घेतला आहे. लोणंद पोलीस स्टेशन येथे … Read more