जिल्हा परिषदेतील भरतीतील ‘त्या’ प्रकरणावरून सरकारवर ताशेरे; उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल

Satara News 2024 10 13T112054.706

सातारा प्रतिनिधी | सातारा परिषदेतील आरोग्य सेविकांच्या भरतीमध्ये उच्चशिक्षित महिला उमेदवारांना अपात्र ठरवून कमी शैक्षणिक अर्हतेच्या उमेदवारांना पात्र ठरवले. आरोग्य खात्याच्या या भोंगळ कारभाराची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली असून शिंदे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. आरोग्य सेविकांच्या संपूर्ण भरती प्रक्रियेत घोडचूक केल्याचे दिसून येते, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने सरकारला प्रतिज्ञापत्राद्वारे खुलासा करण्याचा आदेश दिला आहे. … Read more

भाजप आ. जयकुमार गोरेंसह संस्थेशी निगडित पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

1 20240811 223738 0000

सातारा प्रतिनिधी | कोरोना काळात मायणी मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष जयकुमार गोरे यांच्यावर मृत लोक जिवंत दाखवून 35 लोकांचे पैसे हडपल्याचा संस्थेचे उपाध्यक्ष दीपक देशमुख यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी हायकोर्टाने सातारा पोलिसांना सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, आता घोटाळा प्रकरणात सहभागी असलेले माण विधानसभेचे आ. जयकुमार गोरे यांच्यासह … Read more

भाजप आमदार जयकुमार गोरेंवरील आरोप गांभीर्याने घ्या; हायकाेर्टाच्या पोलिसांना सक्त सूचना

Jayakumar Gore News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या गाजत कोरोनाकाळातील एका घोटाळ्याची चांगलीच चर्चा सुरु आहे. हि चर्चा सुरु असताना उच्च न्यायालयाने पोलिसांच्या तपास कार्यावरून ओढलेले ताशेरे हे विचार करायला लावणारे आहे. कोरोनाकाळात २०० पेक्षा अधिक मृत रुग्णांना जिवंत असल्याचे दाखवून निधीवाटपात घोटाळा केल्याचा आरोप असलेले भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप गांभीर्याने घ्या, अशी सक्त … Read more

राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीस उच्च न्यायालयाची स्थगिती; 6 ऑगस्ट रोजी होणार पुढील सुनावणी

Karad News 36

कराड प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची येत्या २१ जुलै रोजी चौवार्षिक निवडणूक होणार होती. मात्र, कार्यकारी समितीची वयोमर्यादा, कार्यकाल मर्यादा तसेच मतदानाच्या हक्काबाबत राष्ट्रीय क्रीडा संहितेत असलेले नियम पायदळी तुडवत होणाऱ्या या निवडणुकीला तात्काळ स्थगिती दिली जावी म्हणून सातारा जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनच्या प्रा. अशोक चव्हाण व राष्ट्रीय खेळाडू फिरोज पठाण यांनी उच्च न्यायालयात … Read more

राज्य कबड्डी असोसिएशनची निवडणुक कायद्याच्या कचाट्यात

Karad News 30

कराड प्रतिनिधी । कार्यकारी समितीची वयोमर्यादा, कार्यकाल मर्यादा तसेच मतदानाच्या हक्काबाबत राष्ट्रीय क्रीडा संहितेत असलेले नियम पायदळी तुडवत आपल्याला सोयिस्कर पडणाऱ्या नियमानुसार महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या रविवार, दि. २१ जुलैला होत असलेल्या चौवार्षिक निवडणुकीला तात्काळ स्थगिती दिली जावी म्हणून सातारा जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनचे प्रा. अशोककुमार चव्हाण व राष्ट्रीय खेळाडू फिरोज पठान यांनी उच्च न्यायालयात … Read more

पाचगणीतील हाॅटेल फर्नला उच्च न्यायालयाने ठोठावला 10 लाखांचा दंड

Pachagani News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पाचगणी येथील हॉटेल द फर्नला जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सील ठोकल्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईला आव्हान देणारी याचिका चांदणी रियाल्टी यांनी पाचगणी पालिकेविरोधात दाखल करण्यात आली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून हॉटेल फर्नला दहा लाखाचा दंड ठोठावला आहे. या निकालामुळे इतर अशा इमारती वापरकर्ते याची गंभीर दखल घेतील असा … Read more

आमदार जयकुमार गोरेंवर कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, याचिकेवर ‘या’ दिवशी होणार उच्च न्यायालयात सुनावणी

Jaykumar Gore news 20240701 101118 0000

सातारा प्रतिनिधी | कोरोना काळात 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून आमदार जयकुमार गोरे यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप मायणी येथील दीपक आप्पासाहेब देशमुख यांनी केला आहे. याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर येत्या 5 जूलैला उच्च न्यायालयात त्यावर सुनावणी होणार आहे. आमदार जयकुमार गोरेंसह त्यांच्या पत्नी सोनिया गोरे आणि इतर संशयितांविरुद्ध तातडीने गुन्हे … Read more

पुसेसावळी दंगल प्रकरणी विक्रम पावसकरच्या सहभागाचा अहवाल 6 आठवड्यात सादर करा; High Court चे पोलिसांना आदेश

Satara News 7 1

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पुसेसावळीत घडलेल्या दंगल आणि हत्येप्रकरणी उच्च न्यायालयाने सातारा पोलिसांना आदेश दिला आहे. पुसेसावळी दंगलीत भाजपचे नेते विक्रम पावसकर यांच्या सहभागाबाबतचा अहवाल 6 आठवड्यात सादर करावा, असे न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. श्याम चांडक यांच्या बेचने आदेशात म्हटले आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पावसकर यांच्या समोरील अडचणीत वाढ होऊ शकते. … Read more

Mumbai High Court चा सातारा न्यायालयातील 2 न्यायमूर्तींना दणका ! दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

Satara Court News

सातारा प्रतिनिधी । मुंबई उच्च न्यायालयाच्यावतीने आज एक महत्वपूर्ण आदेश देण्यात आला. यामध्ये सातारा न्यायालयातील दोन न्यायमूर्तींना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. दिलेल्या आदेशानुसार एका न्यायमूर्तींना पदावनतीला सामोरे जावे लागले असून दुसऱ्या न्यायमूर्तींना तात्काळ बदली आदेश देण्यात आले आहेत. याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहिती अशी की, काही महिन्यांपूर्वी सातारा बार असोसिएशनने प्रमुख सत्र व जिल्हा … Read more