साताऱ्यात प्रवाशांच्या सेवेसाठी ई-बसेस दाखल

Satara E ST Bus News 20240820 071540 0000

सातारा प्रतिनिधी | ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागात रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावर 5 वातानुकूलित ई-बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेस येत्या आठवडाभरात सातारा – स्वारगेट मार्गावर धावणार आहेत. सातारा विभागातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, मेढा, पारगाव खंडाळा, फलटण, वडूज, दहिवडी, कोरेगाव या 11 आगारात सध्याच्या घडीला 686 बसेस कार्यरत … Read more

अर्ध्या तिकिटात चला, ST बसमधून धार्मिक पर्यटनाला ! एस.टी. महामंडळाचा अभिनव उपक्रम

Karad News 20

कराड प्रतिनिधी । श्रावण सुरु झाला असून श्रावण (Shravan) महिन्यात धार्मिक पर्यटन स्थळांना (Devotional Tourism) भाविक मोठ्या संख्येने भेटी देतात. अशा भाविक पर्यटकांसाठी एसटी महामंडळाने (MSRTC) ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा नावीण्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. सातारा आगारांच्या माध्यमातून श्रावण महिन्यानिमित्त तीर्थक्षेत्री जाण्यासाठी ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा अभिनव उपक्रम सुरू असून ४२ प्रवासी मिळाल्यास … Read more

सातारा विभागातील 24 बसस्थानकातील होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करा; नियोजन महाव्यवस्थापकांचे आदेश

Satara News 8 1

सातारा प्रतिनिधी । मुंबईतील घाटकोपर येथील महाकाय होर्डिंग्ज कोसळून १६ जण मृत्युमुखी पडले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महानगर पालिका आणि पालिकांनी शहरातील होर्डिंग्जधारकांना स्ट्रक्चरल ऑडिट करून ते सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने देखील सहभाग घेतला असून सातारा विभागातील सर्व बसस्थानकातील होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश महामंडळाच्या नियोजन व … Read more