थकबाकी शून्य करा आणि अखंडित वीज सेवेसाठी यंत्रणा अद्ययावत् ठेवा – अरविंद भादीकर

MSEB News 20240402 104151 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | विजेची थकबाकी शून्य करा, तसेच ग्राहकांना अखंडित आणि पुरेशा दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी वीज उपकेंद्रातील यंत्रणा अद्ययावत् ठेवा, वेळोवेळी रोहित्रांची देखभाल-दुरुस्ती करा, अशा सूचना ‘महावितरण’चे नूतन संचालक अरविंद भादीकर यांनी केल्या. ‘महावितरण’चे नूतन संचालक अरविंद भादीकर यांनी नुकतीच सातारा क्षेत्रीय भेट दिली. यावेळी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संचालक भादिकर यांनी अधिकाऱ्यांना … Read more

जिल्ह्यात ‘वीज वितरण’ची वीज बिलाची थकबाकी 158 कोटींवर

Satara News 75 jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हामुळे पंखे, एसी तसेच हिटर असे साहित्य वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, वीज वापरून त्याचा वीज भरणा वेळेवर करण्यात आलेला नसल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात थकबाकीदारांमध्ये वाढ झाली आहे. अशात थकीत वीजदेयक हप्त्यांनी भरण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना आता महावितरणकडून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना आपल्या वीज बिलांची … Read more

ओगलेवाडी MSEB शासकीय कार्यालयात चोरी प्रकरणी दोघांना अटक; 6 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

Karad News 17 jpg

कराड प्रतिनिधी । ओगलेवाडी येथील MSEB च्या शासकीय कार्यालयाचे स्टोअर्स रुममध्ये चोरीची घटना दि. 24 फेब्रुवारी रोजी घडली होती. यामध्ये अज्ञात इसमांनी अॅल्युमिनीअम कंडक्ट 500 मीटर व इतर साहित्या असा एकुण 6 लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला होता. या प्रकरणी 2 आरोपीना कराडच्या डीबी शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून 6 लाख … Read more

अबब…सातारा जिल्ह्यात ग्राहकांची तब्बल ‘इतक्या’ कोटींची बीज बिलाची थकबाकी

Satara MSEB News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात लाखो ग्राहकांकडून वीज वितरणच्या विजेचा वापर हा केला जातोय. मात्र, त्यांच्याकडून विजेचा वापर केला जात असताना त्याचे बिल कधीमधी थकवले जात आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीकडून दंडात्मकसह थेट वीज पुरवठा बंद करण्याची कारवाई केली जात आहे. सातारा जिल्ह्यात दिवाळीत मोठ्या प्रमाणात वीज वापरून ग्राहकांनी वीजबिल न भरल्यामुळे महावितरणाची जिल्ह्यातील वीजबिलाची … Read more