एसटी प्रवासात महिलेकडील सव्वा दोन लाखाचा ऐवज अज्ञात चोरट्याने केले लंपास

Crime News 20240620 120527 0000

कराड प्रतिनिधी | कोल्हापूरहून पुण्याला एसटीने निघालेल्या महिलेकडील सव्वादोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी प्रकाश निकम (रा. वृंदावन फेज २, सिटी प्राईड स्कूल, ता. हवेली, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथे राहणाऱ्या किशोरी निकम यांचे गडहिंग्लज … Read more

कामगारांच्या PF, SIचे पैसे वळवले प्रेयसीच्या खात्यावर, संशयिताला अटक अन् पोलिस कोठडी

CRIME NEWS 20240224 090259 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | एका कंपनीत पर्यवेक्षक आणि अकाउंटचे काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्याचा कारनामा समोर आला आहे. त्याने कंपनीच्या कामगारांचे पीएफ आणि एसआयचे १५ लाख रुपये चक्क आपल्या प्रेयसीच्या बॅंक खात्यावर वळवले.. ही घटना उघडकीस आल्यानंतर मंगेश रमेश दुदकर (रा. संगमनगर, सातारा) याला फसवणुकीचा गुन्ह्यात सातारा शहर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. सातारा … Read more

YouTube बघून बनावट नोटा छापणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Satara News 20240109 130710 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | आजच्या काळात पैसा कमविण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार साताऱ्यात घडला असून एका तरुणाने घरखर्च भागविण्यासाठी युटुब पाहून त्यातून काही मार्ग सापडतो का? हे पाहायला सुरुवात केली. आणि त्याला मार्ग सापडला तो बनावट नोटा तयार करण्याचा होय. यू ट्यूबवर माहिती घेऊन हुबेहूब नोटाही बनवल्या. मार्केटमध्ये या नोटा … Read more

याला म्हणतात प्रामाणिकपणा! ट्रॅफिक हवालदाराच्या तत्परतेने 1 तासात रोख रक्कमेची बँग मालकास परत

Satara News 3 1 jpg

सातारा प्रतिनिधी । जगात प्रामाणिक लोक फार कमी बघायला मिळतात. अशा लोकांची अनेक उदाहरणे आपण पाहतो. त्याच्या कृतीतून एखादा अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी प्रामाणिक असल्याची ओळख होते. अशाच एका प्रामाणिकपणाची घटना नुकतीच सातारा जिल्ह्यात घडली. ट्रॅफिक हवालदाराच्या तत्परतेणे आणि हॉटेल कर्मचारी यांच्या प्रामाणिकपणामुळे हॉटेलमध्ये विसरलेले जवळपास 60 हजार रुपये व महत्वाची कागदपत्रे असणारी बँग फक्त … Read more

सातारा पालिका झाली मालामाल : बॅनरबाजीतून मिळाले 16 लाखांचे उत्पन्न

Satara News 20230915 094829 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील वाढत्या बॅनर बाजीमुळे सातारा पालिकेला तब्बल 16 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत पालिकेने केवळ होर्डिंगच्या माध्यमातून 16 लाख 35 हजार रुपयाची उत्पन्न मिळवले आहे. तर विनापरवाना बॅनरला दंड केल्याने पालिकेच्या तिजोरीत 40 हजाराची भर पडली आहे. लाखोंचे उत्पन्न मिळवून पालिका मालामाल … Read more