साताऱ्यातील सोनगाव तर्फमध्ये 95 लाखांची रोकड जप्त; पोलीस विभागासह भरारी पथकाची संयुक्त कारवाई

Crime News

सातारा प्रतिनिधी । सध्या विधानसभा निवडणुकीचे धुमशान सुरू निवडणूक काळात अवैधरित्या रोख रकमेची वाहतूक व देवाण-घेवाण होवू नये, यासाठी भरारी पथके तैनात केली आहेत. तपासणी नाक्यावर वाहनांची कडक तपासणी केली जात आहे. दरम्यान, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा तालुक्यातील शेंद्रे हद्दीत सोनगाव तर्फ येथे पोलिस विभाग आणि भरारी पथकाच्यावतीने नुकतीच संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. या … Read more

तासवडे टोल नाक्यावर मोठी कारवाई; पोलिसांच्या विशेष पथकास सापडली 15 लाखांची रक्कम

Karad News 6 1

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ठीक ठिकाणी स्थिर पथकांद्वारे वाहनांची तपासणी केली जात आहे. वाहनांच्या तपासणी दरम्यान पोलिसांना मोठ्या प्रमाणात रक्कम देखील आढळत आहे. दरम्यान, कराड तालुक्यातील पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे टोल नाक्याजवळ तळबीड पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या विशेष पथकस वाहन तपासणीवेळी 15 लाखांची रोख रक्कम आढळून आल्याची घटना मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या … Read more

चीट फंड घोटाळ्यातील दळवीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; सातारा जिल्ह्यातील अनेकांना घातलाय गंडा

Crime News 20240710 160540 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील अनेकांना गंडा घालणाऱ्या व पैसे गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून लुटणाऱ्या विष्णू पांडुरंग दळवी (रा. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याला बेड्या ठोकण्यात आल्या. ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली असून कराड येथील पोलिस ठाण्यातही त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल आहे. विष्णू दळवी याने डोलो इन्फ्रास्ट्रक्चर, कालकम रिअल इस्टेट, डीएसपी गोल्ड एल.एल.पी, … Read more

6 मिनिटे 35 सेकंदांची सातारा पालिकेतील महिला अधिकाऱ्याची ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल

Satara News 20240701 170758 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा पालिकेतील एका महिला अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाली असून, या ऑडिओ क्लिपने पालिका वर्तुळात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. ६ मिनिटे ३५ सेकंदांची ही क्लिप असून यातील पैशांच्या देवाण-घेवाणीबाबतचा संवाद चर्चेचा विषय ठरला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, महिला अधिकाऱ्याविरुद्ध यापूर्वी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे पैशांची मागणी केली जात … Read more

‘पैशांचा पाऊस पडतो’ म्हणत घातला 36 लाखांना गंडा; पोलिसांनी ठोकल्या काका महाराजाला बेड्या!

Crime News 6 1

सातारा प्रतिनिधी । “मी पैशांचा पाऊस पाडून देतो, असे सांगून एकाला ३६ लाखांना गंडा घालणाऱ्या एका काका महाराजाला सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने बुधवारी अटक केली. पंढरीनाथ गणपती पवार ऊर्फ काका महाराज (वय ५४, रा. कापडे भवाणवाडी, ता. पोलादपूर, जि. रायगड) असे अटक करण्यात आलेल्या भोंदू महाराजाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

निवडीच्या वाहन क्रमांकामधून RTO विभागाने कमविला कोटीचा महसूल; 1 क्रमांकासाठी तब्बल 9 लाख रुपये

Satara News 2024 05 13T175129.084

सातारा प्रतिनिधी । आपल्या वाहनाच्या नंबरप्लेटकडे इतरांचे लक्ष वेधून घेण्याचा बर्‍याच जणांचा कल असतो. लक्ष वेधून घेणारा चॉईस नंबर जेवढा आकर्षक तेवढी पत मोठी, असा समज अनेकांचा असतो. त्यामुळे वाहनांना आकर्षक नंबर घेण्याचे फॅड सातारा जिल्ह्यात चांगले वाढले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. याचा फायदा घेत निवडीच्या नंबरच्या माध्यमातून सातारा प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाला 6 … Read more

‘तुमच्यावर मनी लाँड्रिंगची केस आहे’ असे सांगत वृध्द डॉक्टरला पावणेबारा लाखाला फसवले

Satara News 2024 03 22T170316.917 jpg

सातारा प्रतिनिधी । दोघाजणांनी मोबाईलवरुन संपर्क करुन “तुमच्यावर मनी लॅंड्रींची केस आहे. तुमच्याबरोबर कुटुंबाला तुरुंगात टाकेन,” अशी धमकी देऊन वृध्द डाॅक्टरकडून सुमारे पावणे बारा लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना साताऱ्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यातील वृद्ध डॉक्टर सुभाष गणपती घेवारी (वय … Read more

बँक घोटाळाप्रकरणी एका संशयितास अटक

20240111 092434 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हयातील वाई येथील हरिहरेश्वर बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी खंडाळा शाखेचा प्रमुखाला पोलिसांनी नुकतीच अटक केली. रणजित शिर्के (रा. यशवंतनगर, वाई) असे पोलिसांनी वाई बसस्थानकातून अटक केलेल्या नाव आहे. त्याला शुक्रवार, दि. 12 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश वाई न्यायालयाने दिला आहे. याबाबत माहिती अशी, वाई तालुक्यातील हरिहरेश्वर बँकेतील आर्थिक … Read more

जादा परताव्याच्या आमिषाने 5 जणांना 30 लाखांचा गंडा; एकावर गुन्हा

Crime News 21 jpg

कराड प्रतिनिधी । कराड शहरात पैशांचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. महिन्यात एखादी दर तक्रार पोलीस ठाण्यात दाखल होते हे नक्की. अशीच एक टँकर कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. चांगला परतावा देण्याच्या आमिषाने पाच जणांची तब्बल 30 लाख रुपयांची फसवणूक करण्यात असल्याची घटना कराड शहरात घडली आहे. या प्रकरणी कराड … Read more

कराडात सावकारांच्या त्रासामुळे एकाचा आत्महत्येचा प्रयत्न; 7 खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

Crime News 15 jpg

कराड प्रतिनिधी । खासगी सावकारांकडून पैसे घेतल्यानंतर त्याच्याकडून त्रास दिला जात असल्याच्या घटना कराड शहरात अनेकवेळा उघडकीस आल्या आहेत. या प्ररकरणी पोलिसांनी सावकारांवर देखील कारवाई केली आहे. अशीच एक घटना कराड शहरात घडली असून खासगी सावकारांकडून घेतलेल्या १८ लाख रुपये कर्जापोटी ३३ लाख रुपयांची रक्कम परत देऊनही सावकारांकडून त्रास दिला जात असल्याने एकाने आत्महत्येचा प्रयत्न … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ साखर कारखान्याची 74 लाखांची फसवणूक,9 जणांवर गुन्हा दाखल

Green Power Sugars Factory News jpg

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर्स या साखर कारखान्याकडून ऊसतोडणी व वाहतूक करण्यासाठी दिलेली ७४ लाखांची रक्कम घेऊन दुसऱ्याच कारखान्याची ऊसतोडणी व वाहतूक करून फसवणूक करण्यात आली असल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील वाकी येथील नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश बळीराम वायकर, सारंग कोंडीबा गायकवाड, … Read more

स्मशानभूमीत सापळा रचून ‘त्यांनी’ रेकॉर्डवरील आरोपीस केली अटक; 70 हजाराच्या देशी पिस्टलसह 2 जिवंत काडतूसं जप्त

Karad Crime News 1 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून कराड तालुक्यातील हजारमाची गावच्या हद्दीतील स्मशानभुमी परिसरातून रेकॉर्डवरील आरोपीस शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्याकडून 70 हजार 400 रूपये किंमतीचे देशी बनावटीचे 1 पिस्टल आणि 2 जिवंत काडतूसे हस्तगत करण्यात आली आहेत. अभिषेक संजय पाटोळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे या स्थानिक गुन्हे … Read more