कराडमध्ये पोलिसांनी फोडल्या अश्रू धुराच्या नळकांड्या, नागरीकांची उडाली तारांबळ, नेमकं काय घडलं होतं?

Karad News 20240824 173854 0000

कराड प्रतिनिधी | बदलापूरमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं उद्या (शनिवारी) महाराष्ट्र बंद पुकारलाय. बंद काळात तणावाची परिस्थिती उद्भवल्यास त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस दल सज्ज झालं आहे कराडमध्ये पोलिसांची अचानक कुमक दाखल झाली आणि भर चौकात अश्रू धुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्यानं नागरीकांची मोठी पळापळ झाली. दंगा काबू पथक मेन रोडने सरसावलं आणि कराडकरांच्या काळजात धस्सं झालं. … Read more