मल्हारपेठ पोलिसांनी गहाळ, चोरी झालेले 3,73,000 किंमतीचे 17 मोबाईल केले हस्तगत
पाटण प्रतिनिधी | नागरिकांचे गहाळ आणि चोरीला गेलेले पावणे चार लाख रुपये किमतीचे 17 मोबाईल मल्हारपेठ पोलिसांनी हस्तगत केले. पोलिसांकडून ते मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले. हरवलेले आणि चोरी झालेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी मल्हारपेठ पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले. पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आँचल दलाल, पोलीस उपअधिक्षक सविता गर्जे यांचे मार्गदर्शनाखाली … Read more