मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी 12 रोजी उपोषण करणार; माजी नगरसेवक दादा शिंगण यांचा इशारा

Karad News 18

कराड प्रतिनिधी । कराड व मलकापूर येथील मोकाट कुत्र्यांनी गेल्या महिन्यात अनेक नागरिक, महिला व मुलांवर हल्ले केले आहेत. पिसाळलेल्या कुत्र्यांनीही हल्ले केले आहेत. त्यामुळे रेबिज रोगाचा धोका असून या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दि, १२ रोजी कराड तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला असल्याची माहिती मनसेचे माजी नगरसेवक दादा शिंगण यांनी ‘हॅलो … Read more

शाळा-महाविद्यालयात ‘महाराष्ट्र गीत’ लावा, मनसेची जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

Satara News 20240620 150719 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील विद्यालय, महाविद्यालयात महाराष्ट्राचे राज्य गीत ‘जय जय महाराष्ट्र माझा” हे गीत लावण्यात यावे यासाठी सातारा मनसे कडून जिल्हा प्रशासनाला मनसे शहराध्यक्ष राहुल पवार यांनी निवेदन दिले आहे. राज्य सरकारकडून १ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला, त्या नंतर राज्यातील सर्व विद्यालय, महाविद्यालयात तसेच … Read more

कराड – ढेबेवाडी महामार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना राबवा अन्यथा रास्ता – रोको; मनसेचा इशारा

karad News 18 jpg

कराड प्रतिनिधी । सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कराड-ढेबेवाडी महार्मार्गाचे काम करण्यात आले आहे. मात्र, सुरक्षेच्या उपाययोजना राबवल्या नसल्याने वारंवार अपघात होत असून नागरिकांना प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर आवश्यक तिथे पांढरे पट्टे, रबलरचे गतीरोधक, गाव, शाळा, वळणरस्ता दर्शक पाटया लावाव्यात. अन्यथा दि. 20 जानेवारी रोजी कोळे बसस्थानक येथे रास्ता-रोको आंदोलन … Read more

कराडच्या कोल्हापूर नाक्यावर ‘मनसे’चे इंग्रजी फलका विरोधात ‘खळखट्याक’ आंदोलन

Karad News 8 jpg

कराड प्रतिनिधी । कराड शहरासह तालुक्यातील दुकानांवरील इंग्रजी फलक काढुन त्या ठिकाणी मराठा फलक लावावेत अन्यथा खळखट्याक आंदोलन करून असा इशारा काही दिवसांपूर्वी मनसेच्या कराड येथील पदाधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र, याकडे दुकानदारांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर आज कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील एका दुकानावरील इंग्रजी फलक मनसेचे तालुका प्रमुख दादासाहेब शिंगण यांच्या नेतृत्वाखाली हटवून … Read more

मराठी पाट्या लावा, अन्यथा खळखट्याक करू; मनसेचा आंदोलनाचा इशारा

Karad MNS News jpg

कराड प्रतिनिधी । सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कराड शहरासह तालुक्यातील अनेक दुकानांना इंग्रजी भाषेत पाट्या आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. ८ दिवसांत इंग्रजी पाट्या काढून मराठी पाट्या लावाव्यात अन्यथा मनसे स्टाइलने खळखटयाक आंदोलन करू, असा इशारा कराड येथील मनसे नेत्यांच्या वतीने कराडचे तहसीलदार विजय पवार यांना निवेदनाद्वारे नुकताच देण्यात … Read more

कराड – चिपळूण रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये लावली चक्क भात रोपे; पाटणला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा आंदोलनातून निषेध

20230808 175253 0000 jpg

कराड प्रतिनिधी । कराड – चिपळूण रस्त्याच्या नित्कृष्ट दर्जाच्या कामाबाबत मंगळवारी पठण तालुक्यातील संगमनगर ( धक्का ) येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने रास्ता रोको करत निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी कराड-चिपळूण रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये भात रोपे लावून शासनाचा निषेध नोंदवला. यावेळी पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सौ. स्नेहल जाधव, माजी प. सं.सदस्य बबनराव कांबळे, बाळासाहेब … Read more