पर्यटनमंत्री शंभूराज देसाईंनी दिली अपशिंगे (मिलिटरी) गावास भेट; ग्रामस्थांना दिली ‘ही’ ग्वाही
सातारा प्रतिनिधी | सातारा तालुक्यातील अपशिंगे (मिलिटरी) येथे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थिती आज आजी-माजी सैनिकांचा मेळावा पार पडला. यावेळी अपशिंगे (मिलिटरी) गावाला मोठी परंपरा आहे. पहिल्या महायुद्धात गावातील 46 जवान शहिद झाले होते. आताही या गावातील प्रत्येक कुटुंबातील सदस्य सैन्य दलात कार्यरत असून देशाच्या सीमेचे रक्षण करीत आहेत. त्यांच्या या बलिदानामुळे आपण … Read more