ऐन दिवाळीत साताऱ्यासह ‘या’ जिल्ह्याना पावसाचा येलो अलर्ट

Satara News 33

सातारा प्रतिनिधी । कोकण आणि विदर्भातील काही भागांत झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन दिवाळी सणात शेतकऱ्यांवर संकट आले आहे. या पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक पावसात भिजले आहे. अश्यात हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने राज्यात आज आणि उद्या अवकाळी पावसाचा इशारा दिला असून पश्चिम महाराष्ट्रात हवामान विभागाने पुणे, … Read more

विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा सातारा जिल्ह्यास इशारा

Satara News 20241008 100917 0000

सातारा प्रतिनिधी | अनेक राज्यांमध्ये सध्या पाऊस बरसताना दिसत आहे. अनेक ठिकाणी पाऊस शांत स्वरूपात येत आहे, तर काही ठिकाणी पावसाने मात्र रौद्ररूप धारण केलेले असून हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांमध्ये सातारा, पुणे आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडणार … Read more

सातारा जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी; नदीसह नाले लागले दुथडी भरुन वाहू

Satara Rain News 2

सातारा प्रतिनिधी । गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसानं चांगलाच जोर धरला आहे. जिल्ह्यात पश्चिमेकडील भागात चांगला पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाल्याच पाहायला मिळाले आहे. मुसळधार पावसामुळे शेती पिकांना फटका बसला आहे तर नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अक्षता आज सातारा जिल्ह्याला यलो अलर्ट जारो … Read more

कोयना धरणात ‘इतका’ टीएमसी पाणीसाठा; 18 हजार 950 क्युसेक्स इतक्या पाण्याची आवक

Patan News 11

पाटण प्रतिनिधी | हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केल्यानंतर दिवसभरात रविवारी आणि सोमवारी पावसाने जिल्ह्यात चांगली हजेरी लावली आहे. शनिवारी रात्रीपासून सुरु झालेला पाऊस रविवारी दिवसभर पडला. सोमवारी कोयना धारण पाणलोट क्षेत्रात काहीशी पावसाने विश्रांती दिल्याने धरणातील पाणीसाठ्यात थोडी वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार धरणात 42.06 टीएमसी इतका … Read more

सातारा जिल्ह्याला हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट

Satara News 20240714 081320 0000

सातारा प्रतिनिधी | शनिवारी मुंबईत आणि पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे दोन्ही जिल्ह्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. आज देखील हवामान विभागाने मुंबई, पुणे, कोकण, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर रायगड, ठाणे आणि पुण्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्रात … Read more

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर झाला कमी; कोयना धरणात ‘इतका’ TMC पाणीसाठा

Koyna News 1 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर ओसरला असला तर जिल्ह्याला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. गेल्या २४ तासांत कोयना, महाबळेश्वरला ४, तर नवजा येथे ५ मिलिमीटरची नोंद झाली आहे. त्यामुळे कोयनेत पाण्याची आवक फक्त २ हजार ७५८ क्युसेक वेगाने होऊ लागली आहे. धरणात १६.४८ टीएमसी पाणीसाठा आहे. तरीही यंदा लवकरच नवजाचा … Read more

मान्सून पूर्व आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आक्रमक; होर्डिंग्जबाबत दिल्या महत्वाच्या सूचना

Satara News 3 2

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आज मान्सून पूर्व आढावा बैठक पार पडली. यावेळी हवामान विभागाने सरासरी पेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे यंत्रणांनी सतर्क राहून व कोणत्याही दबावाला बळी न पडता जिल्ह्यातील सर्व होर्डिंग्जचे स्टक्चरल ऑडिट करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. डुडी बोलत होते. बीजे … Read more

जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा इशारा

Satara Rain News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून अवकाळी पाऊस कोसळत आहे. काल सोमवारी अवकाळी पावसाने जिल्ह्यात चांगलेच नुकसान केले. कराड, पाटण तालुक्यात पावसामुळे घरांचे, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जिल्ह्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील कराड तालुक्यास वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे सोमवारी … Read more

धोम – बलकवडीतून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू; नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

Dhom Balakwadi Dam

सातारा प्रतिनिधी | हवामान विभागाकडून कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दोन्ही जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून 26 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, सातारा जिह्यातील धोम-बलकवडी धरणाचे तीनही दरवाजे शनिवारी सायंकाळी सहा वाजता अर्धा मीटर उघडण्यात आले. आता धरणातून 870 व वीजगृहातून 330 असा एकूण 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला … Read more

मिनी काश्मीर महाबळेश्वरमध्ये 4 दिवसांत ‘इतका’ पडला पाऊस; येत्या 48 तासांत रेड अलर्ट

Mahabaleshwar

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पाटण, कऱ्हाड, महाबळेश्वर, वाई तालुक्यात धो-धो पाऊस पडत असल्यामुळे नद्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, महाबळेश्वर तालुक्यामध्ये गेल्या 10 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवार, दि. १८ रोजी १७६.४ मिलीमीटर व बुधवार, दि. १९ रोजी २७५.०६ मिलीमीटर तर गुरुवार, दि. २० रोजी ३१४.० मिलीमीटर … Read more