साताऱ्यातील एकीव धबधब्याच्या कड्यावरून कोसळून 2 युवकांचा मृत्यू

WaterFolls News

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यामधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कास परिसरातील एकिव धबधब्याच्या कड्यावरून रविवारी दोन तरुण ७०० ते ८०० फूट खोल दरीत कोसळले. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. पाऊस व अंधारामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास पावसामुळे अडथळे येत होते. हे दोन तरुण सातारा तालुक्यातील बसप्पाचीवाडी व … Read more