मराठा क्रांती मोर्चाची मोठी घोषणा : मराठा आरक्षणसाठी सातार्यातील 200 गावे करणार 13 सप्टेंबरपासून चक्री उपोषण
कराड प्रतिनिधी | राज्यभरात मराठा आरक्षणासाठी सकल मराठा बांधव पुन्हा एकदा मैदानात उतरला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. सातार्यात देखील आंदोलनाची धग वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाने मोठी घोषणा केली आहे. येत्या 13 सप्टेंबरपासून 200 गावे चक्री उपोषण सुरू करणार आहेत. तरीही तोडगा … Read more