“हम बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे”; मसूरच्या सभेत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आवाहन

Karad News 20241118 100018 0000

कराड प्रतिनिधी | “देशातील योजनांचा लाभ सर्वांसाठी, सुरक्षा सर्वांसाठी देणार मात्र तुष्टीकरण कोणाचेही होणार नाही. हेच उद्दिष्ट घेऊन राज्यातील महायुतीच्या सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार केला आहे. त्याला सर्वांची साथ अपेक्षित आहे, त्यामुळे सामान्यांनी नवे राज्य घडविण्याच्या संकल्पात सहभागी व्हावे. हम बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे, असे आवाहन … Read more

ATM जिलेटीनने फोडण्याच्या तयारीत असणारी 5 जणांची टोळी जेरबंद

Crime News 20240519 140559 0000

कराड प्रतिनिधी | उंब्रज व तळबीड पोलिसांनी कराड तालुक्यातील मसूर येथील एटीएम जिलेटीनने फोडण्याच्या तयारीत असणार्‍या 5 जणांच्या टोळीला शिवडे, ता. कराड गावच्या हद्दीत कृष्णा नदीच्या पुलानजीक सापळा रचून पकडले. या टोळीमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. वैभव राजेंद्र साळुंखे (वय ३३), ओमकार बाळासाहेब साळुंखे (वय २३), आदित्य संतोष जाधव (वय १९, सर्व रा. मोळाचा … Read more

मसूरच्या मुख्य चौकातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद

Masur News 1 1 jpg

कराड प्रतिनिधी । मसूर परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि विविध गुन्ह्यांची उकल करण्यासाठी मसूरच्या मुख्य चौकात चारही दिशेला लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, ते सध्या अनेक दिवसांपासून बंद असून नादुरुस्त आहेत. चौकात बंद अवस्थेतील सीसीटीव्ही कॅमेरे हे शोपीस बनून राहिले आहेत. मसूर परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आणि चोरीच्या घटनांना आळा बसून घटना कॅमेरात कैद … Read more

मसूरला ग्रामपंचायत पदाधिकारी- ग्रामस्थांची बैठक; ग्रामस्थांनी ‘या’ मागणीसाठी ‘रास्तारोको’चा दिला होता इशारा

Masur News jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील मसूर ग्रामपंचायतीची विशेष मासिक व ग्रामसभा घेऊन लादलेली घरपट्टी रीतसर कमी न केल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा मसूर ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यावर तातडीने ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांमध्ये बैठक घेण्यात आली. यामध्ये मिळकत कर आकरणी ही ७६० रुपये प्रति चौरस मीटर रेडी रेकनर दराने करण्यासाठी मंजुरीसाठी गटविकास अधिकारी तसेच … Read more

रामराव निकम कॉलेजच्या यशवंत गटाचा निरोप समारंभ उत्साहात साजरा

Karad News 1

कराड प्रतिनिधी । इंदोली ता. कराड येथील कै. रामराव निकम शिक्षण शास्त्र (बी.एड) महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष छात्राध्यापकांचा आंतरवासिता टप्पा क्रमांक एकचा निरोप समारंभ मसूर येथील इंदिरा कन्या प्रशालेत नुकताच पार पडला. यावेळी कापील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक लियाकतअली इनामदार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कै. रामराव निकम शिक्षणशास्त्र (बी.एड ) … Read more