जिल्ह्यातील बाजार समित्या बंद मुळे 1 कोटीची उलाढाल ठप्प

Satara News 2024 02 26T173422.874 jpg

कराड प्रतिनिधी । केंद्र शासनाने नुकताच अक महत्वाचा निर्णय घेतला. बाजार समितीच्या धोरणात बदल करून निवडणूका न घेता कायमस्वरूपी प्रशासकाची नेमणूक करून कारभार चालविण्याचा निर्णय घेतलयांमुळे हा निर्णय तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी आज सातारा जिल्ह्यातील बाजार समित्यांनी बंद पुकारला. त्यामुळे तब्बल एक कोटींची उलाढाल ठप्प झाली. जिल्ह्यातील एकूण चार मोठ्या अशा असलेल्या सातारा, कराड, वाई … Read more

लोणंदला आज कांदा लिलाव बंद राहणार, नेमकं कारण काय?

Lonanda Onion News jpg

सातारा प्रतिनिधी । लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज गुरुवारी कांद्याच्या बाजारात कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय लोणंद मार्केट यार्डातील कांदा व्यापाऱ्यांनी घेतला आहे. किरकोळ कारणांवरून कामगार व व्यापारी यांच्यात झालेल्या समज-गैरसमजामुळे हा निर्णय घेतला असल्याचे कारण सांगितले जात आहे. त्यामुळे आज बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या कांद्याचे लिलाव होणार की नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे. लोणंद … Read more

उदयनराजेंना दणका ! Supreme Court ने ‘या’ प्रकरणात दिला महत्वाचा निकाल

Udayanraje Bhosale Supreme Court

सातारा प्रतिनिधी । भाजपचे खासदार तथा छत्रपती उदयनराजे भोसले यांना सुप्रीम कोर्टाने नुकताच एका प्रकरणात दणका दिला आहे. बहुचर्चित आणि दोघा भावात वाद झालेल्या खिंडवाडी येथील 15.30 एकर जागेचा निकाल सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूने सुप्रीम कोर्टाने दिल्याने खा. उदयनराजे भोसले यांना दणका बसला आहे. सर्व प्रकारची कायदेशीर लढाई जिंकून बाजार समितीच्या ताब्यात जागा … Read more