मराठा सर्व्हेेक्षणासाठी सातारा जिल्ह्यातील गावागावात होणार जनजागृती
सातारा प्रतिनिधी | मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाचे सर्व्हेक्षण होणार आहे. मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे हे काम सोपवले आहे. या सर्व्हेक्षणासाठी गावागावात दवंडी देवून जागृती केली जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात रविवारी शासकीय कर्मचार्यांना महसूल विभागामार्फत याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. तालुक्यात नेमण्यात आलेले प्रगणक व पर्यवेक्षक घरोघरी जावून मराठा … Read more