जिल्ह्यात 6 हजार प्रगणकांद्वारे मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला सुरुवात

Satara News 74 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यात मराठा समाज व इतर खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. मराठा समाजाचे सर्वेक्षण युद्धपातळीवर पूर्ण व्हावे यासाठी जिल्ह्यात सुमारे 6 हजार प्रगणकांची नेमण्यात आली आहे. जिल्ह्यात केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणावेळी एकूण 182 प्रश्न विचारले जाणार आहेत. दि. 31 रोजीपर्यंत सर्वेक्षणाचे कामकाज चालणार असून सर्व्हेतील माहितीची … Read more

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या सर्वेबाबत अंगणवाडी, आशा सेविका आक्रमक

Satara News 20240123 120015 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मानधन वाढ झाली नसल्याने जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा सेविका व गटप्रर्वतक आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी जो पर्यंत मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत आपल्या संपावर ठाम राहण्याचा निर्धार केला आहे. राज्य शासनाच्या मराठा समाज आरक्षण सर्वेक्षणावर बहिष्काराचा निर्णय त्यांनी घेतला आहे. याबाबत तालुका पातळीवर संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले जात आहे. … Read more