‘माझी वसुंधरा 4.0’मध्ये मान्याचीवाडी राज्यात प्रथम, एक कोटीचे बक्षीस

Manyachiwadi News 20240928 080640 0000

कराड प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने माझी वसुंधरा अभियान ४.० चा निकाल जाहीर केला असून, दीड हजारपेक्षा कमी लोकसंख्या गटात पाटण तालुक्यातील मान्याचीवाडीने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. यामुळे गावाला एक कोटीचे बक्षीस मिळाले असून या पुरस्कारामुळे सातारा जिल्ह्याचा डंका पुन्हा वाजला आहे. पृश्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी … Read more

शेतकरी व घरगुती वीजग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Satara News 20240818 201254 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाने गेल्या अडीच वर्षांत सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून वीजक्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांना एप्रिलपासून पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना व मागेल त्यांना सौर कृषिपंप योजनेतून दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार आहे. सोबतच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून घरगुती … Read more

घरांच्या छपरांवरच ऊर्जा निर्मिती; मान्याचीवाडी गाव झाले राज्यातील पहिले सौरग्राम

Patan News 5

कराड प्रतिनिधी । विविध शासकीय उपक्रमांसह राष्ट्रीय उपक्रमांमध्ये नेहमीच एक पाऊल पुढे असलेल्या पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी येथील घरांच्या छपरांवर आता सौर ऊर्जा निर्मिती होणार आहे. घरांच्या छपरांवर तब्बल शंभर किलोवॕट वीज निर्मिती करणारी मान्याचीवाडी लवकरच सौरग्राम म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करेल. घरोघरी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला असून सौरऊर्जा प्रकल्पाच्या … Read more

जिल्ह्यातील ‘या’ 2 गावांनी मिळवले ग्रामस्वच्छता अभियानात नावलौकिक

Karad News 20240227 121926 0000 jpg

कराड प्रतिनिधी | संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हयातील पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी आणि कराडमधील बनवडीची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या गावांचा पुरस्कार वितरण सोहळा दि. ५ मार्च रोजी होणार आहे. जिल्हा परिषदेचा राज्यस्तर तसेच दिल्लीतही गाैरव झाला आहे. आताही सातारा जिल्ह्याने स्वच्छतेची परंपरा कायम राखत याहीवर्षी राज्यात पुरस्कार पटकावला आहे. तर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान … Read more

मान्याचीवाडी गावाने मधाचे गाव म्हणून ओळख निर्माण करावी : दिग्विजय पाटील

Patan News 3 1 jpg

पाटण प्रतिनिधी । मान्याचीवाडी, ता.पाटण येथे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, कृषी विभाग ग्रामपंचायतीच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत आयोजित मधुमक्षिका पालन विषयावर नुकतीच कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह महिलांसाठी राज्य शासनाची मधकेंद्र योजना आर्थिक उन्नतीचे साधन ठरेल. शासनाची ही योजना गावागावात चळवळ म्हणून राबविण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घ्यावा. ग्रामीण विकासात दिशादर्शक ठरलेली … Read more

चक्क गावकऱ्यांनी आपल्या घरांना दिली फळे – फुलांची नावे…

Patan Manyachiwadi News jpg

पाटण प्रतिनिधी । आपण एखादे नवे घर बांधले कि त्याची वास्तुशांती करून त्या घराला साजेसं असं नाव देतो. मग कुणी आईची कृपा, आई-वडिलांचा आशीर्वाद तर कुणी त्याला पटेल असे नाव देतो. मात्र, सातारा जिल्ह्यातील एक असं गाव आहे कि त्या गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येत गावातील प्रत्येक घराला आपल्या आई वडिलांचे नाव न देता चक्क फळे, … Read more